दुष्काळ

दुष्काळावर मात : दुष्काळामुळे शिंदे कुटुंबाच्या स्वप्नांची राखरांगोळी

दुष्काळामुळे शिंदे कुटुंबाच्या स्वप्नांची राखरांगोळी

Sep 17, 2015, 08:50 PM IST

दुष्काळावर मात : रमेश शिंदेंच्या जगण्याचा संघर्ष

रमेश शिंदेंच्या जगण्याचा संघर्ष

Sep 17, 2015, 08:48 PM IST

दुष्काळावर मात : जाधव कुटुंबाला गरज तुमच्या मदतीची

जाधव कुटुंबाला गरज तुमच्या मदतीची

Sep 16, 2015, 09:46 PM IST

नाना, मकरंदनंतर आता अक्षय दुष्काळग्रस्तांच्या मदतीला, ९० लाखांची मदत

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला धावलाय. अक्षयने मंगळवारी आपल्या मदतीच्या कार्याला सुरूवात केलीय. तो तब्बल ९० लाखांची मदत शेतकऱ्यांना करणार आहे.

Sep 16, 2015, 09:56 AM IST

'दुष्काळात जनता होरपळतेय आणि तुम्ही कुंभात शाही स्नान करताय?'

दुष्काळात जनता होरपळतेय आणि तुम्ही कुंभात शाही स्नान करताय? असा सनसणीत प्रश्न विचारत मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारवर ताशेरे ओढलेत. 

Sep 15, 2015, 06:42 PM IST

दुष्काळग्रस्तांना मदत करायचीय, नाना-मकरंदने जाहीर केला अकाऊंट नंबर

राज्यात त्यातल्या त्यात मराठवाड्यात असलेली दुष्काळ परिस्थितीपाहून तुमचं मन हेलावत असेल. जर नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरेसोबत तुम्हालाही दुष्काळग्रस्तांना मदत करायची असेल तर आता थेट मदतीच्या अकाऊंटमध्ये आपण आपली मदत पोहोचवू शकता.

Sep 15, 2015, 04:06 PM IST

दुष्काळग्रस्तांसाठी अजिंक्य आला धावून, ५ लाखांची मदत

महाराष्ट्रातला शेतकरी दुष्काळानं होरपळतोय म्हणून त्याच्या मदतीला टीम इंडियाचा धडाकेबाज बॅट्समन अजिंक्य रहाणे धावून आलाय. त्यानं सोमवारी देवेंद्र फडणवीसांची भेट घेवून पाच लाखांच्या मदतीचा चेक मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केलाय.

Sep 14, 2015, 09:17 PM IST

शरद पवारांनी घेतली पंतप्रधानांची भेट, दुष्काळग्रस्तांच्या मदतीची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. महाराष्ट्रात दुष्काळामुळं अतोनात नुकसान झालं असून केंद्र सरकारनं शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी पवारांनी पंतप्रधानांकडे केलीय. 

Sep 14, 2015, 09:01 PM IST

सत्तेत असतांना किती धरणं बांधली? विखे पाटलांचा पवारांना सवाल

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे-पाटील यांनी पुन्हा एकदा शरद पवारांना लक्ष्य केलंय. पाणी प्रश्नावर मोर्चा काढणाऱ्या बारामतीकरांनी सत्तेत असताना किती धरणं बांधली? असा सवाल करत मोर्चे काढण्यापेक्षा शेतकऱ्यांना मदत करा, असं आवाहन केलंय. सहकार क्षेत्रावरुनही पवारांना टोला लगावला. 

Sep 13, 2015, 09:58 PM IST