'झी२४तास'च्या दुष्काळावर मात, कुटुंबांना साथ उपक्रमाला गणेश मंडळांचीही मदत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 13, 2015, 08:23 PM ISTबाळासाहेब विखे पाटलांची शरद पवारांवर पुन्हा टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 13, 2015, 08:22 PM ISTघाटकोपर: बालमित्र मंडळाची दुष्काळग्रस्तांना मदत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 13, 2015, 02:53 PM ISTशेतकऱ्यांनो आत्महत्या करू नका : उद्धव ठाकरे
संकटसमयी शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठिशी ठामपणे उभी असल्याची ग्वाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलीय. उद्धव ठाकरे यांनी दुष्काळग्रस्त मराठवाड्याचा दौरा सुरु केलाय. यावेळी खुल्ताबाद इथं कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी शेतक-यांना आत्महत्या करु नका असं आवाहन केलंय.
Sep 12, 2015, 04:26 PM IST'दुष्काळावर मात, कुटुंबांना साथ' अभियानाला परदेशातूनही प्रतिसाद!
दुष्काळावर मात, कुटुंबांना साथ या 'झी 24 तास'नं सुरु केलेल्या विशेष अभियानाला आता थेट अमेरिकेतून प्रतिसाद मिळालाय.
Sep 12, 2015, 04:14 PM ISTउद्धव ठाकरे यांचा दुष्काळ दौरा, पवार काका-पुतण्यांवर टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 12, 2015, 03:54 PM ISTउस्मानाबाद : शिवसेनेकडून शेतकऱ्यांना आर्थिक मदत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 12, 2015, 03:53 PM ISTमाणसं जगवायची की शेती - पाटबंधारेमंत्री
माणसं जगवायची की शेती - पाटबंधारेमंत्री
Sep 11, 2015, 09:19 PM ISTपाऊस पडला... मात्र राज्यातील बहुतेक जलसाठे कोरडेठक्क!
गेल्या तीन चार दिवसात राज्यात परतीच्या पावसानं हजेरी लावली असली तरी जलसाठ्यांमध्ये मात्र पुरेशी वाढ झालेली नाही. त्यामुळं राज्यात सर्वत्र आगामी काळात पाण्याची टंचाई भासण्याची शक्यता आहे. तसंच मुंबई-पुण्यावरील पाणीकपातीचं संकट कायम आहे. राज्यात सध्या केवळ 49 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळं आगामी काळात पुरेसा पाऊस पडला नाही तर पाणी टंचाईची गंभीर समस्या उदभवणार आहे.
Sep 11, 2015, 07:19 PM ISTलातूर : दुष्काळात बालिका येदलेंच्या जगण्याची संघर्षकथा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 11, 2015, 12:23 PM IST'जपानमध्ये आढावा घेवून मुख्यमंत्री मदत करणार'
मराठवाड्यातील दुष्काळी भागाच्या दौऱ्यासाठी लातूरमध्ये आलेल्या विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यावर तोफ डागली आहे. जपानमध्ये आढावा घेवून मुख्यमंत्री राज्याला मदत करणार आहेत का, असा सवाल उपस्थित केला.
Sep 10, 2015, 03:29 PM ISTमराठवाड्याच्या पोळ्यावर दुष्काळाचं सावट
मराठवाड्याच्या पोळ्यावर दुष्काळाचं सावट
Sep 10, 2015, 01:32 PM ISTनवी मुंबई : दुष्काळामुळे शहरात लोकांचं स्थलांतर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 9, 2015, 11:27 PM IST