विहिरीवर पाणी भरलं म्हणून शिव्या देऊन हाकलून लावलं, 'अॅट्रॉसिटी' दाखल
एकविसाव्या शतकात, पुरोगामीत्वाचा टेंभा मिरवणाऱ्या महाराष्ट्रात अजूनही अस्पृश्यता संपलेली नाही. दुष्काळाचा सामना करणाऱ्या मराठवाड्यातल्या नांदेडमध्ये असाच एक धक्कादायक प्रकार समोर आलाय.
Aug 27, 2015, 08:53 AM ISTपाणीटंचाईमुळं मनमाडचे नागरीक हैराण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 26, 2015, 08:33 PM ISTउस्मानाबाद: ड्रोनच्या सहाय्यानं दुष्काळाची पाहणी सुरू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 26, 2015, 08:33 PM ISTमराठवाडा की टँकरवाडा, दुष्काळाचं संकट कायम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 25, 2015, 08:53 PM ISTबीड: दुष्काळ उठला जीवावर... जर्सी गायीचा मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 25, 2015, 08:53 PM ISTदुष्काळावरून धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांवर टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 24, 2015, 10:25 AM ISTसप्टेंबरमध्ये मराठवाड्यातच कॅबिनेटची बैठक, दुष्काळावरील दीर्घकालीन उपायावर चर्चा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 23, 2015, 08:00 PM ISTदुष्काळग्रस्तांसाठी मुख्यमंत्र्यांचा घोषणांचा पाऊस
मराठवाड्यातल्या भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत औरंगाबादमध्ये आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत दुष्काळावर चर्चा झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत म्हटलंय. मंत्र्यांच्या उपस्थितीत प्रत्येक जिल्ह्याच्या परिस्थितीचा आढावा घेतल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.
Aug 23, 2015, 07:42 PM ISTमुंबई-पुणेकरांना असा बसेल दुष्काळाचा फटका
राज्याने कधीही पाहिलं नाही एवढं भयानक दुष्काळाचं रूप समोर येणार आहे. १९७२ च्या दुष्काळाएवढी भयानकता जाणवणार नाही. पण तीव्रता त्याच्या आसपास जाऊन पोहोचणारी आहे. मुंबई-पुण्यात तसेच मोठ्या शहरांमध्ये भाजीपाला, दूध, फळं आणि कांदा यासारख्या वस्तूंचे भाव आणखी भडकण्याची चिन्ह आहेत.
Aug 23, 2015, 12:02 PM ISTदुष्काळामुळं आव्हाडांची 'संघर्ष' दहीहंडी रद्द, आव्हाड नौटंकीबाज, शेलारांची टीका
जितेंद्र आव्हाड यांच्या संघर्ष मंडळाची हंडी यंदा दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली. दरवर्षी ठाण्यात संघर्षची दहीहंडी मोठ्या जल्लोषात साजरी केली जाते. पण यंदा राज्यात अभूतपूर्व दुष्काळाची स्थिती आहे. त्यामुळे पाण्याचा अपव्यय टाळावा यासाठी आव्हाडांनी दहीहंडी उत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतलाय.
Aug 20, 2015, 05:59 PM IST'संघर्ष'ची दहीहंडी रद्द, जितेंद्र आव्हाडांचा निर्णय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 20, 2015, 05:56 PM ISTदुष्काळाच्या सरकारविरोधी बातम्या देऊ नका- बबनराव लोणीकर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 18, 2015, 12:57 PM ISTदुष्काळावरून आम्ही राजकारण करत नाही - शरद पवार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 16, 2015, 05:51 PM IST१५ वर्ष ज्यांनी सिंचनाचे पैसे खाल्ले, त्यांचं आंदोलन म्हणजे जोक - मुनगंटीवार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 16, 2015, 05:51 PM ISTदुष्काळावरून राजकारण नाही - शरद पवार
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सध्या दुष्काळग्रस्त मराठवाड्याच्या दौ-यावर आहेत.. दुष्काळावरुन आम्ही राजकारण करत नाही असं शरद पवारांनी म्हटलंय..
Aug 16, 2015, 02:17 PM IST