वीस हजार गावे दुष्काळमुक्त करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
राज्यातही ६९ व्या स्वातंत्र्य दिनाचा उत्साह पाहायला मिळतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहणाचा सोहळा पार पडला.यावेळी मुख्यमंत्र्यांनी जलयुक्त शिवार माध्यमातून पाच वर्षांत वीस हजार गावे दूष्काळमुक्त करण्याचा निर्धार मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला. तर महाराष्ट्राला महाउद्योग राष्ट्र करण्याचा मानसही मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवला.
Aug 15, 2015, 01:26 PM ISTपवार दुष्काळ 'सहली'वर; सदाभाऊंची खरमरीत टीका
शरद पवार यांनी काढलेला दुष्काळ दौरा नसून ती दुष्काळ सहल आहे अशी खरमरीत टीका, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी पुण्यामध्ये केली.
Aug 14, 2015, 08:44 PM ISTटंचाईग्रस्त भागात पाणी पिण्यासाठीच वापरा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 13, 2015, 09:21 PM ISTटंचाईग्रस्त भागात पाणी पिण्यासाठीच वापरा, सरकारच्या सूचना
राज्यातल्या धरणांचा पाणीसाठी खालावत चालल्यामुळं टंचाई असलेल्या भागातलं पाणी केवळ पिण्यासाठीच वापरण्याच्या निर्णय राज्य सरकारनं घेतालाय. यासंदर्भात राज्य सरकारनं जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.
Aug 13, 2015, 07:28 PM ISTटंचाईग्रस्त भागातील जलाशयांबाबत निर्णय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 13, 2015, 07:11 PM ISTमराठवाड्यातील दुष्काळाची केंद्रीय पथकाकडून पाहणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 12, 2015, 09:32 AM ISTऔरंगाबाद: केंद्रीय पथकाकडून दुष्काळी भागाची पाहणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 11, 2015, 04:11 PM ISTकेंद्रातील अधिकारी दुष्काळाची पाहणी करणार
Aug 10, 2015, 08:33 PM ISTसोलापुरात दुष्काळाच्या झळा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 5, 2015, 09:08 PM ISTजळगाव जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 3, 2015, 08:49 PM ISTबीड : दुष्काळातही शेतकऱ्यांकडून सातबाऱ्यासाठी पैसे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 3, 2015, 08:48 PM ISTहिंगोली: बळीराजा दुष्काळावर मात करता येवू शकते...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 3, 2015, 09:27 AM ISTशेतकऱ्यांना हेक्टरी १५०० रूपयांची मदत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 20, 2015, 08:33 PM ISTशेतकऱ्यांना हेक्टरी १५०० रूपयांची मदत
राज्यात बहुतांश ठिकाणी ५५ टक्के कमी पाऊस झाला आहे, पावसाची वाट पाहावी लागणार आहे, जर ३१ जुलैपर्यंत पाऊस आला नाही, तर शेतकऱ्यांना हेक्टरी १५०० रूपयांची मदत राज्य सरकार करेल, ही मदत एका शेतकऱ्याला जास्तच जास्त २ हेक्टरपर्यंत असेल.
Jul 20, 2015, 04:38 PM ISTपाऊस नसल्याने खान्देशात भीषण परिस्थिती
खानदेशातील जळगाव, धुळे, नंदुरबार आणि कसमादे पट्ट्यात ४० दिवसांपासून पाऊस नसल्याने भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतातील पिकं पावसाअभावी वाळली आहेत, तर काही ठिकाणी वाढ खुंटली आहे.
Jul 20, 2015, 10:50 AM IST