दुष्काळग्रस्तांना १० हजार कोटींची मदत द्या - अजित पवार
दुष्काळग्रस्तांना १० हजार कोटींची मदत देण्यात यावी. तसेच पीक कर्ज, वीज बिल माफ करा. आत्महत्याग्रस्तांच्या विधवांना पेन्शन द्या आदी मागण्या माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत केल्या. दुष्काळाच्या स्थगन प्रस्तावाच्या चर्चे दरम्यान अजित पवारांची विधानसभेत ही मागणी केली.
Dec 10, 2014, 03:21 PM ISTशेतकऱ्यांनो आत्महत्येने प्रश्न सुटत नाहीत... वाढतात!
शेतकऱ्यांनो आत्महत्येने प्रश्न सुटत नाहीत... वाढतात!
Dec 10, 2014, 12:41 PM ISTदुष्काळ प्रश्नावर काँग्रेस आक्रमक, अशोक चव्हाणांची टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 9, 2014, 08:19 PM ISTविरोधामध्येच मुळा, भंडारदरा धरणातून मराठवाड्यासाठी पाणी सोडलं
पश्चिम महाराष्ट्रातल्या नगर जिल्ह्यातून मराठवाड्यातल्या जायकवाडी धरणासाठी ८ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्यानं पुन्हा एकदा पाण्याचा वाद पेटलाय. मात्र नगरच्या नेत्यांच्या तीव्र विरोधानंतरही मुळा आणि भंडारदरा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे.
Dec 8, 2014, 10:31 PM ISTदुष्काळावर राजकारण नको, मदत करा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 8, 2014, 08:42 PM ISTरोज सरासरी ३ शेतकऱ्यांची आत्महत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 6, 2014, 06:42 PM ISTदुष्काळानं हातचं काम हिरावलं... जगायचं कसं?
दुष्काळानं हातचं काम हिरावलं... जगायचं कसं?
Dec 5, 2014, 10:57 PM ISTदुष्काळानं हातचं काम हिरावलं... जगायचं कसं?
मराठवाड्यातील दुष्काळानं भल्याभल्यांना देशोधडीला लावलंय. त्यात मजुरांची अवस्था तर अतशीय दयनीय झालीय.
Dec 5, 2014, 08:08 PM ISTएकाच दिवशी पाच शेतकऱ्यांच्या आत्महत्या
एकाच दिवशी पाच शेतकऱ्यांच्या आत्महत्या
Dec 3, 2014, 08:58 PM ISTदुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरूच
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 2, 2014, 09:23 PM ISTहिंगोलीत दोन दिवसांत दोन शेतकऱ्यांचा आत्महत्येचा प्रयत्न
मराठवाड्यात दुष्काळ शेतकऱ्यांच्या आत्महत्या सत्र थांबण्याच नाव घेत नाही आहे. हिंगोली जिल्ह्यात दोन दिवसांत दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. एकानं रेल्वे खाली येऊन जिवन संपलं तर दुसऱ्यानं औषध पिऊन मृत्यूला जवळ करण्याचा प्रयत्न केलाय. शेतकऱ्यांसाठी लवकरात लवकर महत्त्वपूर्ण पावलं उचलण्याची गरज निर्माण झालीय.
Dec 2, 2014, 12:30 PM ISTदुष्काळासाठी ४५०० कोटींची केंद्राकडे मागणी - मुख्यमंत्री
दुष्काळ निवारणासाठी केंद्र सरकारकडे ४५०० कोटी रूपयांची मदत मागण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
Nov 28, 2014, 12:02 AM ISTदुष्काळामुळे शिकायचे कसे, विद्यार्थ्यांना प्रश्न?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 27, 2014, 09:29 PM ISTदुष्काळाबाबत उद्धव ठाकरे, रामदास कदम काय म्हणालेत?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 27, 2014, 08:28 PM IST