राज्याच्या दुष्काळासाठी सेलिब्रेटींची खास दहीहंडी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 7, 2015, 09:38 AM ISTलोणी भापकर गावातील दुष्काळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 6, 2015, 10:32 PM ISTइंडियाने आणली भारतावर दुष्काळाची वेळ
(जयवंत पाटील, झी २४ तास ) राज्यातील ग्रामीण भाग दुष्काळाने होरपळण्यास सुरूवात झाली आहे, पुढे ग्रामीण भागाला पाणी-पाणी करत दिवस काढावे लागणार आहेत. पण गंभीर बाब म्हणजे इंडियातील लोकांनी भारतातील लोकांवर दुष्काळाचं खापर फोडण्यास सुरूवात केली आहे.
Sep 6, 2015, 07:22 PM IST...नाहीतर लोक घरात घुसून लोकप्रतिनिधींना मारतील: उदयनराजे भोसले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 6, 2015, 10:29 AM IST'छुपा रुस्तुम'ची आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना लाखोंची मदत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 6, 2015, 10:23 AM ISTदुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी एकत्र येण्याचं नानाचं राजकारण्यांना आवाहन
सध्या राज्यात भीषण दुष्काळाची परिस्थिती असताना राजकीय पक्षांनी आपापसात भांडण्याऐवजी, या कठीण परिस्थितीत एकत्र येण्याचं आवाहन अभिनेता नाना पाटेकर यांनी केलं आहे. या राजकीय नेत्यांना एकत्र आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार तसंच कॉंग्रेस नेते नारायण राणे यांच्याशी आपण स्वतः बोलणार असल्याचंही नाना पाटेकर यांनी लातूरमध्ये सांगितलं.
Sep 6, 2015, 10:03 AM ISTपुणे : शरद पवार दुष्काळावर बोललेत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 5, 2015, 03:37 PM ISTपवारांना दुष्काळ दौरा करण्याचा अधिकार नाही - राज ठाकरे
पवारांना दुष्काळ दौरा करण्याचा अधिकार नाही - राज ठाकरे
Sep 5, 2015, 02:30 PM ISTसोलापूर : दुष्काळाच्या छळांमुळे शेतकऱ्यांचे होतेय स्थलांतर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 4, 2015, 09:26 PM ISTमुख्यमंत्री फडणवीस यांच्या दुष्काळी दौऱ्यात घोषणांचा पाऊस
सलग तीन दिवस दुष्काळी मराठवाड्याचा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दौरा केला या दौ-यात त्यांनी अनेक घोषणा केल्या.. मराठवाड्याला दिलासा देण्यासाठी प्रसंगी सरकार कर्ज काढून मदत करेल, अशी ग्वाही त्यांनी दिलीय. मात्र जोपर्यंत घोषीत योजनांनी अंमलबजावणी होत नाही तो पर्यंत मराठवाड्याला काही मिळाले, असे म्हणता येणार नाही अशी चर्चा आहे.
Sep 4, 2015, 07:13 PM ISTदुष्काळाचा सामना कसा करणार? - हायकोर्टाचा सवाल
दुष्काळाचा सामना कसा करणार? - हायकोर्टाचा सवाल
Sep 4, 2015, 01:16 PM ISTमराठवाड्यातील शेतकरी खरोखरच अडचणीत - मुख्यमंत्री
मराठवाड्यातील शेतकरी खरोखरच अडचणीत - मुख्यमंत्री
Sep 4, 2015, 10:48 AM ISTदुष्काळाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी आक्रमक, १४ पासून जेलभरो
दुष्काळाच्या मुद्यावर राष्ट्रवादी काँग्रेसनं आक्रमक पवित्रा घेतलाय. मराठवाड्यात सरकारविरोधात १४ सप्टेंबरला आंदोलन करण्याचा निर्णय शरद पवारांच्या उपस्थितीत झालेल्या पक्षाच्या बैठकीत घेण्यात आलाय.
Sep 3, 2015, 07:21 PM ISTदुष्काळावर राष्ट्रवादी आक्रमक, आंदोलनाची तयारी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 3, 2015, 06:36 PM IST