मुंबईत जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस
परतीच्या पावसाने निरोप घेतल्यानंतर ऑक्टोबर हिटचा तडाखा मुंबईकरांना जाणवत असतानाच शुक्रवारी मुंबईत जोरदार वाऱ्यांसह पाऊस सुरु झाला आहे.
Oct 6, 2017, 04:41 PM ISTपुणे | राज्यातील विविध ठिकाणी पर्जन्यवृष्टीचा पुणे वेधशाळेचा इशारा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 4, 2017, 11:44 AM ISTहैदराबाद । जोरदार पावसाचा तडाखा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 3, 2017, 03:45 PM ISTतुफान पावसामुळे हैदराबादमध्ये पूरस्थिती, तिघांचा मृत्यू
आंध्रप्रदेशातील हैदराबाद शहरात सोमवारी तुफान पाऊस पडला. त्यामुळे शहरभर पूरस्थिती निर्माण झाली असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. यातच तिघा जणांच्या मृत्यूचे वृत्त आले आहे. दरम्यान, सरकारने शाळा-महाविद्यालये काही काळ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
Oct 3, 2017, 02:28 PM ISTमान्सून संपला, देशात ०६% पाऊस कमी
देशातील मान्सून हंगाम शेवटाकडे वाटचाल करत आहे. त्यामुळे उत्तर भारतात मान्सूनने परतीचा प्रवास सुरू केला आहे. यंदाच्या मान्सून हंगामात देशात सुमारे ०६ टक्के पाऊस कमी पडला आहे.
Oct 2, 2017, 03:54 PM ISTलातूर | मांजरा धरणाचं विहंगम दृश्य झी २४ तासवर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 23, 2017, 02:11 PM ISTऔरंगाबाद | तब्बल ९ वर्षांनी जायकवाडी धरण तुडुंब भरलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 22, 2017, 07:59 PM ISTबीड । गेल्या १५ दिवसात झालेल्या पावसाने बळीराजा सुखावला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 22, 2017, 01:57 PM ISTपीक पाणी | नाशिक जिल्ह्यातील सर्व धरणं तुडुंब
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 21, 2017, 06:45 PM ISTपीक पाणी | औरंगाबादकरांसाठी आनंदाची बातमी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 21, 2017, 06:44 PM ISTमुंबई | दोन दिवसांत विमानांची १८० उड्डाणे रद्द
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 21, 2017, 01:20 PM ISTपावसामुळे गुरूवारीही बसणार मुंबई-पुण्याच्या रेल्वे प्रवाशांना फटका
मंगळवारपासून मुंबईत परतीच्या पावसाने थैमान घातले आहे.
Sep 20, 2017, 10:10 PM ISTटीम इंडियाच्या प्रॅक्टीसमध्ये पावसाचा अडसर
टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरी वन-डे मॅच गुरुवारी खेळली जाणार आहे. मात्र, असे असतानाही बुधवारी टीम इंडियाने प्रॅक्टीस केली नाही आणि त्याचं कारणंही तसचं आहे.
Sep 20, 2017, 08:52 PM ISTऔरंगाबाद । पाऊस पडला तरी धरणे कोरडीच, विदर्भातील धरणे कोरडी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 20, 2017, 07:47 PM IST