पाऊस

कोल्हापुरात पावसाचा जोर कायम, पंचगंगेच पाणी पात्राबाहेर

कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढलाय. त्यामुळं पंचगंगा नदीचं पाणी पात्राबाहेर पडलंय.

Sep 20, 2017, 06:39 PM IST

राज्यभरात मुसळधार पाऊस, धरणं भरली

पावसानं राज्यात सर्वदूर जोरदार हजेरी लावलीय. मुसळधार पावसामुळे राज्यातील महत्त्वाची धरणं भरुन वाहू लागलीत.

Sep 20, 2017, 05:41 PM IST

पावसामुळे विमानतळ बंद, महाराष्ट्रातील ३५ नागरिक बालीमध्ये अडकले

 पावसामुळे मुंबई विमानतळ बंद पडल्यामुळं नागरिकांचे हाल होत आहेत. बालीहून मुंबईला येणारे एअर आशियाचे विमान रद्द करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील 35 लोक बाली विमानतळावर अडकून पडले आहेत. पुढचे विमान कधी येणार याची काहीही माहिती त्यांना मिळत नाहीये त्यामुळे व्यापारसाठी गेलेल्या या लोकांचे हाल सुरु आहेत. तब्बल 6 तास हे लोक विमानतळ वर काही सोया होईल का या प्रतीक्षेत आहेत.

Sep 20, 2017, 03:35 PM IST

राज्यातील धरणांच्या पाणीस्थितीचा आढावा

नाही म्हणता म्हणता यंदा वरूनराजा महाराष्ट्रावर अधिकच प्रसन्न झाला. मध्ये मध्ये विश्रांती घेत का असेना पण, मुसळधार बरसू लागला. त्यामुळे राज्यातील धरणांच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली. काही धरणे ओसंडून वाहात आहेत. तर, काही त्या मार्गावर आहे. म्हणूनच हा राज्यातील धरणांचा पाणी आढावा.

Sep 20, 2017, 01:23 PM IST

मुंबईतल्या शाळा उद्या बंद राहणार

मुंबईतल्या पावसाचा जोर बघता उद्या मुंबईतल्या शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.

Sep 19, 2017, 11:12 PM IST

मुंबईत पावसाचा जोर कायम, सायन रेल्वे ट्रॅकवर पाणी

मुंबई शहर आणि उपनगरात जोरदार पाऊस बरसतोय.

Sep 19, 2017, 10:22 PM IST

पुढच्या २४ तासांमध्ये राज्याच्या या भागात मुसळधार पाऊस

 येत्या २४ तासात कोकण आणि उत्तर मध्य तसेच दक्षीणमध्य महाराष्ट्रातील काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज मुंबईच्या कुलाबा वेधशाळेनं वर्तवला आहे. 

Sep 19, 2017, 06:55 PM IST

मुंबईमध्ये पुन्हा मुसळधार पाऊस

मुंबई शहर आणि उपनगरात जोरदार पाऊस झालाय. वांद्रे, अंधेरीसह पश्चिम उपनगरात पावसानं हजेरी लावलीये.

Sep 19, 2017, 06:35 PM IST