गुडन्यूज : आता पीएफ काढू शकता मोबाईलद्वारे
नोकरी करणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी. तुमचा भविष्य निर्वाह निधी अर्थात पीएफ तुम्ही ऑनलाईन काढण्याबरोबरच आता मोबाईलद्वारे काढू शकता.
Apr 11, 2017, 08:26 AM ISTआता पीएफचे पैसे काढणे अधिक झाले सोपे, UAN झालाय जादूचा नंबर
कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी कार्यालयाने (ईपीएफओ) एक मोठे पाऊल उचलले. त्यामुळे पीएफ अकाऊंटमधून पैसे काढणे अधिक सोपे झाले आहे. १ जानेवारी २०१६ पासून युनिव्हर्सल अकाऊंड नंबर (यूएएन) पीएफ खातेधारकांची ओळख होणार आहे.
Dec 30, 2015, 06:53 PM ISTपीएफचे पैसे ऑनलाईन काढता येणार
आता प्रत्येकाला आपला प्रॉव्हिडंट फंड अर्थात पीएफचे ऑनलाईन पैसे काढता येणार आहे. त्यामुळे तुम्हाला अनेक कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार नाही.
Oct 17, 2015, 09:58 AM IST