भाजपाला २०१९ साली पुन्हा बहुमत मिळेल - अमित शाह
गरीब जनतेच्या जीवनात परिवर्तन येत असून पंतप्रधान मोदींमुळे देशात परिवर्तनाची लाट आल्याचे त्यांनी सांगितले.
May 26, 2018, 02:06 PM IST'राष्ट्रीय प्रवाहात येण्यासाठी निरंजन डावखरे भाजपात'
तरुण, तडफदार नेतृत्व असल्याने भाजपाचे काम वाढविण्यास मदत होईल' असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
May 24, 2018, 11:28 AM ISTराज ठाकरेंचं आणखी एक व्यंगचित्र, भाजपाला 'फटकारे'
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कर्नाटकाच्या राजकीय घडामोडींवर व्यंगचित्र काढलं आहे.
May 22, 2018, 12:46 PM ISTअमरावतीत काँग्रेस- भाजपा मध्ये थेट लढत
काँग्रेस- भाजपा मध्ये थेट लढत होऊन या निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे.
May 21, 2018, 09:02 AM ISTनाशिकमध्ये भाजपाचा राष्ट्रवादीला अघोषित पाठिंबा
या निवडणुकीला शिवसेनेकडून नरेंद्र दराडे, राष्ट्रवादीकडून शिवाजी सहाणे तर अपक्ष म्हणून परवेज कोकणी आपले नशीब आजमावत आहे.
May 21, 2018, 08:39 AM ISTभारतीय जनता पक्षाविरोधात जयश्री वनगांंची तक्रार
दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या पत्नी जयश्री वनगा यांनी भारतीय जनता पक्षाविरोधात आचारसंहिता भंग केल्याची तक्रार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली आहे.
May 20, 2018, 07:41 PM ISTनागपूर । शिवसेना भाजपासोबत न आल्यास सेनेत फूट पडेल - रामदास आठवले
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 19, 2018, 08:04 PM ISTरोखठोक । मिशन कमळ फसलं । 19 मे 2018
Rokhthok Mission Kamal Fasale 19th May 2018
May 19, 2018, 07:04 PM ISTयेडियुरप्पा म्हणतात, 'आम्ही बहुमत सिद्ध करू'
बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिल्यानंतर, भाजपाने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. भाजपाने म्हटलं आहे, आम्ही
May 18, 2018, 12:20 PM ISTसुप्रीम कोर्टात, जो भाजपाने नाकारलेला चॅलेन्ज, काँग्रेसने स्वीकारला
सर्वोच्च न्यायालयात काँग्रेसच्या वकिलाने युक्तिवाद करताना म्हटलं आहे,
May 18, 2018, 11:59 AM ISTकर्नाटकवर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल; भाजपाला धक्का
सर्वोच्च न्यायालयाच्या ३ सदस्यीय खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. यामुळे येडियुरप्पांच्या बहुमचाचा फैसला हा उद्या दुपारी होणार आहे.
May 18, 2018, 11:42 AM ISTभाजपाला सत्ता स्थापनेचं आमंत्रण, उद्या येडियुरप्पांचा शपथविधी
May 16, 2018, 04:12 PM ISTएचडी देवेगौडांच्या मुलाकडून भाजपावर गंभीर आरोप
देशाचे माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांच्या मुलाने भाजपावर गंभीर आरोप केला आहे.
May 16, 2018, 01:20 PM ISTनवी दिल्ली । कर्नाटक विधानसभा निवडणूका 2018 । भाजपाच्या विजयावर नरेंंद्र मोदींंची प्रतिक्रिया
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 15, 2018, 09:36 PM ISTनवी दिल्ली । कर्नाटक विधानसभा निवडणूका 2018 । भाजपाच्या विजयावर अमित शहांंची प्रतिक्रिया
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 15, 2018, 08:50 PM IST