मध्य प्रदेशात बहुमताचा आकडा अजूनही स्पष्ट न होण्याचं महत्वाचं कारण
मध्य प्रदेशात अजूनही बहुमताचा आकडा स्पष्ट होत नाहीय, असं का होत आहे, याविषयी आश्चर्य़ व्यक्त केलं जात आहे. तरी देखील यामागे एक कारण दडलेलं आहे.
Dec 11, 2018, 12:50 PM ISTमध्य प्रदेशात बहुमताची 'भाजपा-काँग्रेस'ला गुगली
मध्य प्रदेशात आता जल्लोष कुणी करायचा आणि सत्ता स्थापनेसाठी बैठक कुणी घ्यायची हाच प्रश्न सुटत नाहीय. कारण प्रत्येक २० मिनिटांनी येथील परिस्थिती बदलतेय.
Dec 11, 2018, 12:20 PM ISTमध्य प्रदेशात पुन्हा डाव उलटला, काँग्रेसचा आकडा घसरला
मध्य प्रदेशात पुन्हा डाव उलटला आहे, काँग्रेसचा आकडा बहुमतापासून घसरला आहे. काँग्रेसचा आकडा १०८ वर आला आहे.
Dec 11, 2018, 11:59 AM ISTधुळ्यात भाजपाची जोरदार मुसंडी, अनिल गोटेंची जादू दिसेनाशी
धुळे महापालिका निवडणुकीत भाजपाने मोठी आघाडी घेतली आहे. भाजपासाठी हा विजय महत्वाचा मानला जात आहे, कारण भाजपाचे
Dec 10, 2018, 12:20 PM ISTशिवसेनेला धक्का : हाजी अराफात शेख यांचा भाजपात प्रवेश
भाजपाने सेनेवर धक्कातंत्राचे अवलंब करायला सुरूवात केलीयं.
Sep 2, 2018, 11:56 AM ISTविजय औतडेंच्या सेल्फी सेलिब्रेशनचे आरोप भाजपाने फेटाळले
भाजपानं मात्र हे आरोप फेटाळलेत.
Aug 25, 2018, 08:14 AM IST'दिल्लीत 2019 लोकसभा निवडणुकीत भाजपाला मोठा धक्का'
काँग्रेसला आगामी लोकसभा निव़डणुकीत राजधानीत धक्का बसणार आहे, तर दुसरीकडे भाजपाला देखील धक्का देण्याच्या तयारीत आप आहे.
Aug 21, 2018, 02:13 PM ISTमुंबई । मराठा आरक्षणाबाबत भाजपाचं विचारमंथन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Aug 2, 2018, 08:05 PM ISTमोदी पसरवत असलेल्या द्वेषाला प्रेम, आपुलकी हेच उत्तर: राहुल गांधी
आजच्या ट्विटमध्येही राहुल यांनी पुन्हा एकदा प्रेम आणि आपूलकीचीच भावाना व्यक्त केली आहे.
Jul 21, 2018, 03:26 PM ISTभाजपा नेत्यानं ४५ दिवस लैंगिक शोषण करत बनवला अश्लिल व्हिडिओ
तक्रार मागे घेण्यासाठी आरोपी दबाव आणत असल्याचे पिडिता आणि तिच्या नातेवाईकांनी म्हटलंय.
Jul 21, 2018, 01:00 PM IST'सामना'तून शिवसेनेचं भाजपाला आव्हान
सामनामधून नाणारच्या मुद्द्यावरुन भाजपला लक्ष करण्यात आलंय.
Jun 29, 2018, 10:02 AM ISTभाजपाला उद्ध्वस्त करण्याचा शिवसेना नेत्याचा इशारा
झी २४ तासवरील मुक्त चर्चा कार्यक्रमात ते बोलत होते.
Jun 28, 2018, 08:35 AM ISTभाजपावर दबाव , २०१९ आधी होणार ४ जागांवर पोटनिवडणूक
. विरोधक असेच एकत्र राहिले तर २०१९ ची निवडणूक भाजपाला भारी पडू शकते
Jun 1, 2018, 11:21 PM ISTनवी दिल्ली | भाजपाला २०१९ साली पुन्हा बहुमत मिळेल - अमित शाह
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 26, 2018, 03:47 PM IST