'बोलो ता रा रा रा', दलेर मेहंदी भाजपमध्ये दाखल
काही दिवसांपूर्वी हंसराज हंस भाजपमध्ये दाखल झाले होते
Apr 26, 2019, 03:24 PM ISTगोव्यात लोकसभेच्या २ आणि विधानसभेच्या ३ जागांसाठी मतदान
गोव्यात लोकसभेच्या २ आणि विधानसभेच्या ३ जागांसाठी मतदान
Apr 21, 2019, 11:40 PM ISTगोव्यात पहिल्यांदाच लोकसभेच्या २ आणि विधानसभेच्या ३ जागांसाठी मतदान
लोकसभेच्या दोन्ही मतदारसंघांमध्ये यंदा चुरसीची निवडणूक आहे.
Apr 21, 2019, 05:20 PM ISTजामिनावर तुरुंगाबाहेर असलेल्या साध्वी प्रज्ञाच्या उमेदवारीला रोख नाही, निवडणूक आयोगाचा निर्णय
छातीच्या कर्करोग असल्यानं धड उभंही राहता येत नसल्याचं कारण देऊन जामीन मिळवणारी प्रज्ञा सिंह भोपाळमधून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढतेय
Apr 19, 2019, 01:20 PM IST'भाजप कार्यकर्त्यांकडे पाहिलं तर जमिनीत दफन करू'
'भाजपकडे कुणी बोट केलं तर याद राखा पुढच्या चार तासांत ते बोट सलामत राहणार नाही'
Apr 19, 2019, 10:54 AM ISTबसपा ऐवजी भाजपाला मतदान, मतदाराने घरी येऊन कापले स्वत:चे बोट
ज्या बोटाने त्याने मतदान ते बोट त्याने कोयत्याने कापून टाकले.
Apr 19, 2019, 09:20 AM ISTVIDEO : भाजप नेत्यावर भिरकावला बूट, जाणून घ्या त्या व्यक्तीबद्दल...
नरसिंह राव जेव्हा पत्रकार परिषदेत बोलत होते तेव्हा अचानक एका व्यक्तीनं त्यांच्यावर बूट भिरकावला
Apr 18, 2019, 02:39 PM ISTब्लॉग : 'गोरखालँड'चा शहं'शाह' कोण?
'गोरखा लोकांचे स्वप्न, तेच माझे स्वप्न', असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ लोकसभा निवडणूकीवेळी दार्जिलिंगमध्ये प्रचार करताना केलं होतं. गोरखा लोकांचं स्वप्न म्हणजे गोरखालँडला वेगळं राज्य म्हणून मान्यता देणं... मागील पाच वर्षात दार्जिलिंगला वेगळ्या राज्याचा दर्जा मिळाला नसल्यामुळे भाजपला नाराजीचा सामना करावा लागतो आहे. ममता बॅनर्जी यांनी गोरखा संघटनात फूट पाडून भाजपचा गड काबिज करण्याचा चंग बांधला. परंतु भाजपने दार्जीलिंगमध्ये वेगळी रणनीती आखलीय. दार्जिलिंगचा शहंशाह बनण्यासाठीच राजकीय युद्ध सुरू आहे.
Apr 16, 2019, 12:01 PM ISTपंकजा मुंडेंचा प्रचार करणार नाही पण मी भाजपासोबतच- विनायक मेटे
भाजपचे मित्र असलेले विनायक मेटे पंकजा मुंडेंवर रुसले आहेत.
Apr 15, 2019, 08:22 AM ISTमोदींसाठी पर्याय गडकरीच...- अनुराग कश्यप
भ्रष्टाचार हा सर्वच पक्षांमध्ये होत असतो. पण....
Apr 14, 2019, 04:03 PM ISTकितीही शिव्या दिल्या तरी देशाचे तुकडे होऊ देणार नाही - नरेंद्र मोदी
काँग्रेसच्या धोरणांमुळेच काश्मीरी पंडित बंधु-भगिणींना आपले घर सोडावे लागल्याचा आरोपही मोदींनी काँग्रेसवर केला आहे.
Apr 14, 2019, 01:17 PM ISTभाजपाला मागे टाकत विरोधकांची सोशल मीडियात आगेकूच
विरोधक मात्र सोशल मीडियावर सक्रिय झालेला पाहायला मिळतोय.
Apr 14, 2019, 01:04 PM ISTधर्मेंद्र यांचा हेमा मालिनींसाठी प्रचार; तीन ठिकाणी घेणार प्रचारसभा
हेमा मालिनींसाठी धर्मेंद्र प्रचारसभेत सामिल होणार आहेत.
Apr 14, 2019, 09:12 AM IST'अली' - 'बजरंग बली' झुंज थांबवा, आझम खान यांनी सुचवला नवा पर्याय
'अली' विरुद्ध 'बजरंग बली' असं वक्तव्य करत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एका नव्या वादाला तोंड फोडलं होतं
Apr 12, 2019, 12:47 PM ISTभाजपा बैठकीला राधाकृष्ण विखें पाटील उपस्थित
राधाकृष्ण विखें पाटील बैठकीला राधाकृष्ण विखें पाटील उपस्थित
Opposition Leader Radhakrishna Vikhe Patil Attends BJP Meet