पाटणा साहिबमधून शत्रुघ्न सिन्हांचा पत्ता कट, रवीशंकर प्रसाद यांना उमेदवारी
भाजपाने ४० लोकसभेच्या जागांसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली.
Mar 23, 2019, 01:11 PM ISTतीर्थयात्रेला जायचेय म्हणून लोकसभा निवडणूक लढवणार नाही- उमा भारती
२०१६ मध्येच निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले.
Mar 23, 2019, 11:28 AM ISTभाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; पुण्यात गिरीश बापटांनी मारली बाजी
पुण्यातून पालकमंत्री गिरीश बापट यांना संधी, विद्यमान खासदार अनिल शिरोळेंचा पत्ता कट
Mar 23, 2019, 08:44 AM IST'संघाच्या परवानगी शिवाय भाजपात कोणी मुख्यमंत्रीही होऊ शकत नाही'
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (आरएसएस) हल्ला चढवला आहे.
Mar 22, 2019, 02:34 PM ISTमुंबईत प्रवीण छेडांची होणार 'घरवापसी', भारती पवारही करणार भाजप प्रवेश
मुंबईत प्रवीण छेडांची होणार 'घरवापसी', भारती पवारही करणार भाजप प्रवेश
Mar 22, 2019, 01:15 PM ISTमुंबईत प्रवीण छेडांची होणार 'घरवापसी', भारती पवारही करणार भाजप प्रवेश
भारती पवारांमुळे भाजपाचे विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाणांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता
Mar 22, 2019, 10:14 AM ISTभाजपाच्या पहिल्या उमेदवार यादीतील ठळक मुद्दे
आजच्या पहिल्या यादीतून काही ठळक मुद्दे समोर येत आहेत.
Mar 21, 2019, 09:42 PM ISTभाजपाची पहिली उमेदवार यादी जाहीर
वाराणसीमधून नरेंद्र मोदींना उमेदवारी देण्यात आली आहे
Mar 21, 2019, 07:43 PM ISTजनतेच्या मूलभूत गरजा पूर्ण करणे आमची नव्हे देवाची जबाबदारी - महेश शर्मा
जनतेला अन्न, वस्त्र, नोकरी देण्याची जबाबदारी देवाची आहे
Mar 21, 2019, 01:49 PM ISTभाजपला धक्का, एकाच वेळी ८ आमदारांचा पक्षाला रामराम
या कारणामुळे उचलावं लागलं पाऊल
Mar 20, 2019, 10:57 AM ISTभाजपाला यावेळेस 210 जागा मिळतील, सरकार एनडीएचे असेल- संजय राऊत
पुढचे सरकार हे 'एनडीए'चे असेल असा विश्वास शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.
Mar 19, 2019, 08:06 PM ISTगोवा : रात्री २ वाजता पार पडला गोव्याचे नवे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा शपथविधी
गोवा : रात्री २ वाजता पार पडला गोव्याचे नवे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा शपथविधी
Mar 19, 2019, 10:45 AM ISTरात्री २ वाजता पार पडला गोव्याचे नवे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा शपथविधी
रात्री पावणे दोन वाजण्याच्या सुमारास घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ
Mar 19, 2019, 07:20 AM IST
लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा झटका, गांधी घराण्याचे निकटवर्तीय भाजपमध्ये
'पुलवामा हल्ल्यानंतर काँग्रेसनं घेतलेल्या भूमिकेमुळे मी दु:खी आहे. काँग्रेस पुलवामा हल्ल्याचंही राजकारण करत आहे'
Mar 14, 2019, 01:56 PM ISTखासदार संजय काकडे भाजपातच राहणार - सूत्र
खासदार संजय काकडे भाजपातच राहणार - सूत्र
Mar 12, 2019, 04:40 PM IST