'अस्वस्थ' मसूद अजहर पाकिस्तानातच, पाक मंत्र्यांची कबुली
'कोणत्याही परिस्थितीत युद्ध थांबवण्यासाठी पाऊल उचलण्यासाठी आमचे दरवाजे उघडलेले आहेत'
Mar 1, 2019, 08:29 AM ISTबालाकोट हल्ल्याचेही पुरावे योग्यवेळी देऊ - भारतीय हवाई दल
पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान हद्दीद घुसून बालाकोट येथील दहशतवादी अड्ड्यावर हल्ला चढवला. या हल्ल्याचेही पुरावे योग्यवेळी देऊ, अशी माहिती हवाई दलाने दिली आहे.
Feb 28, 2019, 11:01 PM ISTपाकिस्तानच्या दाव्याची भारताकडून पोलखोल, दहशतवादी तळांवर हल्ले करणार!
पाकिस्तानला भारत चोख प्रत्युत्त देईल, असा इशारा तिन्ही संरक्षण दल प्रमुखांनी पत्रकार परिषदेत दिला.
Feb 28, 2019, 07:20 PM ISTभारत-पाक तणाव : काश्मीरमध्ये पर्यटक अडकलेत, पण...
जम्मू-काश्मीरमध्ये अचानक निर्माण झालेल्या तणावामुळे अनेक पर्यटक अडकून पडले आहेत.
Feb 28, 2019, 07:04 PM ISTआधी दहशतवाद्यांवर कारवाई करा, मगच बोलणी करु; भारताने पाकिस्तानला सुनावले
आधी दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करा, मगच बोलू, अशी भारताने रोखठोक भूमिका पाकिस्तानसंदर्भात घेतली आहे.
Feb 28, 2019, 05:47 PM ISTअभिनंदन! भारतीय वैमानिकाची उद्या सुटका, पाक पंतप्रधानांची संसदेत घोषणा
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची पाकिस्तान संसदेत घोषणा
Feb 28, 2019, 04:41 PM IST१० देशाच्या राजदुतांसोबत परराष्ट्र मंत्रालयाची दिल्लीत बैठक
बैठकीला जर्मनी, दक्षिण आफ्रिका, नायजेरिया, बेल्जियम सह इतर देशांचे राजदूत उपस्थित होते.
Feb 28, 2019, 04:31 PM ISTपाकिस्तानचा खोटारडेपणा उघड, पीओकेत सापडले एफ -१६ विमानाचे अवशेष
भारतीय वायुसेनेने पाकिस्तानचे एफ - १६ हे लढावू विमान पाडले आहे. त्याचा पुरावा हाती आला आहे.
Feb 28, 2019, 04:19 PM ISTपाकसोबत तडजोडीचा प्रश्नच नाही; वैमानिकाच्या सुटकेची भारताची मागणी
अभिनंदनची कुठल्याही अटींशिवाय तात्काळ सुटका करण्यासही भारतानं पाकिस्तानला बजावलंय
Feb 28, 2019, 04:00 PM ISTसॅमसंगचा 'गॅलेक्सी एम ३०' लवकरच बाजारात
'एम ३०' सॅमसंगच्या एम सीरीजमधील सर्वात महागडा स्मार्टफोन
Feb 28, 2019, 03:55 PM ISTअभिनंदनला भारतात पाठवण्यासाठी पाकिस्तानची ही अट
अभिनंदन प्रकरणावरून पाकिस्तान भारताला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करतोय.
Feb 28, 2019, 01:41 PM ISTभारतीय वैमानिकाला सोडा, माजी पाक पंतप्रधानांच्या नातीचा इम्रान सरकारला सल्ला
एका हवाई संघर्षानंतर बुधवारी पाकिस्ताननं भारतीय वैमानिकाला आपल्या ताब्यात घेतलं होतं
Feb 28, 2019, 01:36 PM ISTआता गप्प का? परेश रावल यांचा पाकिस्तानी अभिनेत्याला टोला
एअर स्ट्राईकनंतर परेश रावल यांनी अली जफरच्या ट्विटला रिट्विट करत 'आता नि:शब्द' अशा आशयाचं ट्विट केलं आहे.
Feb 28, 2019, 01:04 PM ISTपाकव्याप्त काश्मीरमध्ये सापडले अपघातग्रस्त F-16चे अवशेष
भारतीयवायुदलाने निशाणा साधला
Feb 28, 2019, 12:51 PM ISTभारतानं पाकिस्तानकडे सोपवले पुलवामा हल्ल्याचे 'डोजियर', तातडीने कारवाईची मागणी
जैश...चं तळ आणि प्रशिक्षण केंद्र पाकिस्तानातच असण्याची माहितीही देण्यात आली
Feb 28, 2019, 11:49 AM IST