मकर संक्रांत

Makar Sankranti 2024 : आज मकर संक्रांत! जाणून मुहूर्त, सुगड पूजासह संपूर्ण माहिती

Makar Sankranti 2024 : अनेकांमध्ये संभ्रम आहे की, यंदा मकर संक्रात नेमकी कधी आहे. 14 जानेवारी की 15 जानेवारी कधी मकर संक्रांतीचा उत्सव साजरा करायचा आहे. मकर संक्रांतीची योग्य तारीख, पूजा मुहूर्त, सुगड पूजा विधीसह संपूर्ण माहिती जाणून घ्या.

Jan 13, 2024, 05:57 PM IST

Makar Sankranti 2024 : 'जो न खाई भोगी तो...', आजीच्या गावरान पद्धतीने बनवा पौष्टिक-चमचमीत भोगीची भाजी, लक्षात ठेवा 3 गोष्टी!

Bhogi 2024 : महाराष्ट्रात मकर संक्रांतीच्या आदल्या दिवसालाही विशेष महत्त्व आहे. यादिवशी घरोघरी भोगी भाजी आणि बाजरीची भाकरी करण्याची परंपरा आहे. ही भाजी कशी करायची याची रेसिपी जाणून घ्या. 

Jan 13, 2024, 04:21 PM IST

Gajkesari Rajyoga 2024 : मकर संक्रांतीनंतर गजकेसरी राजयोग! 'या' राशींचा सुवर्ण काळ, प्रगतीसह पैसाच पैसा

Gajkesari Rajyoga 2024 : देव गुरु बृहस्पति आणि चंद्राच्या संयोगामुळे गजकेसरी राजयोग मकर संक्रांतीनंतर काही राशींसाठी वरदान ठरणार आहे. यात तुमची रास आहे का जाणून घ्या.  

Jan 9, 2024, 12:30 PM IST

Makar Sankranti 2024 : मकर संक्रांतीला 'या' रंगाची साडी व बांगड्या चुकूनही घालू नका!

Makar Sankranti 2024 : मकर संक्रांतीला आवर्जून असंख्य लोक काळे कपडे परिधान करतात. मकर संक्रांतीला कोणत्या रंगाची साडी आणि बांगड्या चुकूनही घालू नये, याबद्दल शास्त्रात सांगण्यात आलं आहे. 

Jan 8, 2024, 06:26 PM IST

चाहत्यांची माफी मागत अखेर Prajakta Mali नं शेअर केले 'ते' फोटो म्हणाली...

Prajakta Mali नं सोशल मीडियावर शेअर केलेली ही पोस्ट प्रचंड व्हायरल झाली आहे. प्राजक्ता काही दिवसांपासून 'प्राजक्ताराज' या तिच्या ब्रँडमुळे चर्चेत होती. 

Jan 18, 2023, 04:06 PM IST

Makar Sankranti 2023: भीष्म पितामहांनी देहत्यागासाठी का निवडला मकर संक्रांतीचा दिवस?

Makar Sankranti 2023, Bhishma Pitamah Story and significance : पौराणिक कथांमध्ये सांगितलीये या दिवसाची एक वेगळी बाजू, जी आतापर्यंत फार क्वचितच लोकांना माहित असावी. तुम्हीही वाचा आणि इतरांनाही सांगा 

Jan 14, 2023, 09:24 AM IST

Bhogi 2023 : आज भोगी! संक्रांतीच्या आदल्या दिवसाचं विशेष महत्त्वं काय, या दिवशी का केस धुवावेत?

Bhogi 2023 : काही गोष्टी आपल्याला सांगितल्या जातात आणि आपणही अगदी तशाच पद्धतींनी त्याचं अनुकरण करत असतो. पण, कधी त्यामागचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का? 

Jan 14, 2023, 07:01 AM IST

Makar Sankranti 2023 : परफेक्ट तिळगुळ बनवण्याची झटपट आणि सोपी रेसिपी...लाडू कडकसुद्धा होणार नाहीत.

गूळ व्यवस्थित वितळल्यावर त्यात  तीळ ,गुलाबाच्या पाकळ्या घाला आणि ढवळून घ्या, मिश्रण थोडं गार झाल्यावर  लाडू वळून घ्या,

Jan 9, 2023, 10:32 AM IST

Makar Sankranti 2023 : तिळाचे लाडू खूपच कडक होतात? असा बनवा गुळाचा पाक...परफेक्ट लाडवांची रेसिपी

लाडू करताना पाक व्यवस्थित झाला नाही तर लाडू कडक बनतात म्हणून पॅनमध्ये थोडंसं पाणी घाला, आणि त्यात गूळ घालून तो मंद आचेवर वितळेपर्यंत शिजवून घ्या.  

Jan 4, 2023, 11:06 AM IST

येथे रात्री करण्यात येते पतंगबाजी, कारण जाणून व्हाल थक्क

रात्री पतंग उडवण्यामागे गावकऱ्यांचा एक अनोखा उद्देश आहे. 

Jan 15, 2020, 09:07 AM IST

तिळगूळ आरोग्यास लाभदायक

तिळामध्ये निसर्गतः उष्ण गुणधर्म असतात.

Jan 14, 2020, 03:38 PM IST

मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र का घालतात?

मकर संक्रात - काळ्या रंगाचे कनेक्शन? 

Jan 13, 2020, 03:02 PM IST

मकर संक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे का घालतात?

काय आहे यामागचं कारण 

Jan 15, 2019, 11:14 AM IST

मकर संक्रांती शुभ की अशुभ?

यावर्षी मकरसंक्रांती १५ जानेवारीला

Jan 11, 2019, 12:45 PM IST