मराठी बातम्या

रायगडमध्ये पालकमंत्रिपदावरून पॉलिटिकल क्रिकेट लीग; तटकरे आणि गोगावलेंमध्ये शाब्दिक टोलेबाजी

विधानसभा निवडणुकीचा वर्ल्डकप महायुतीनं जिंकलाय. महायुती महाराष्ट्रात सिकंदर ठरली असली तरी महायुतीतच आता रायगड पॉलिटिकल प्रिमिअर लिग सुरु झालीये. हा सामना आहे पालकमंत्रिपदासाठीचा.

Feb 17, 2025, 09:00 PM IST

फक्त 3 डबे, 9 किमीचा प्रवास; ही आहे भारतातील सर्वात लहान ट्रेन, एकदातरी करा प्रवास

Shortest Train India: गोष्ट एका इवल्याशा रेल्वे प्रवासाची. पर्यटकांमध्ये या रेल्वे प्रवासाची कमालीची लोकप्रियता. पाहा कुठून कुठपर्यंत सुरू राहतो हा प्रवास... 

 

Feb 17, 2025, 01:59 PM IST

सातारकरांचा नाद करायचा नाय! पठ्ठ्या थेट पॅराग्लायडिंग करत पोहोचला परीक्षेला, पाहा Launch होतानाचा Video

Boy Reached Exam Hall with Paragliding: अरं बाssssssप... असं कुठं असतं का? सातारकरांचा हा व्हिडीओ पाहून तुम्हीही असंच म्हणाल. पॅराग्लायडिंगचा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल. 

 

Feb 17, 2025, 08:57 AM IST

गर्भधारणा रोखण्यासाठी कॉन्ट्रासेप्टिव्स घेताय? 25 कोटी महिलांचं आरोग्य धोक्यात

Contraceptive Risk: अवेळी गर्भधारणा रोखण्यासाठी अनेक महिला अनेकदा गर्भनिरोधकांचा वापर करतात. गर्भनिरोधकांचा वापर कितपत योग्य? धोका आहे पण त्याचं गांभीर्य जाणून खडबडून जागे व्हाल

 

Feb 15, 2025, 02:17 PM IST

खळबळ! मॅनेजरनंच लुटली न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेची तिजोरी; 1220000000 रुपये घेऊन पसार

New India Co operative Bank Case : न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेला आरबीआयनं दणका दिल्यानंतर आता याच बँकेसंदर्भातील खळबळजनक माहिती समोर आली आहे. 

 

Feb 15, 2025, 11:36 AM IST

खात्यातून पैसे काढण्यास मनाई? आणखी दोन बँकांवरील RBI च्या कारवाईनंतर अनेकांना धास्ती

Penalty on banks by RBI : देशभरातील बँकांचं कामकाज सुरळीत सुरु आहे की नाही, कोणती बँक आर्थिकदृष्ट्या संकटात आहे यावर आरबीआयची करडी नजर असते. 

 

Feb 15, 2025, 10:48 AM IST

'मला खात्री होती की हे कधीही पलटतील', धस- मुंडे भेटीनंतर अंजली दमानियांची सूचक पोस्ट

Political News : 'किळस येतेय या राजकारणाची' म्हणत टीका. राज्याच्या राजकारणात आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणी सुरु असणाऱ्या तपासादरम्यानच धस- मुंडे भेटीनं वेधलं लक्ष.... 

 

Feb 15, 2025, 09:32 AM IST

भयंकर अपघात! महाकुंभच्या दिशेनं जाणाऱ्या बोलेरोला बसची धडक; कारमधील सर्व 10 प्रवाशांचा मृत्यू

संगमनगरी प्रयागराजमध्ये कार- बसचा भीषण अपघात; महाकुंभच्या वाटेवर मृत्यूनं गाठलं. प्रयागराजमधील या भीषण अपघातानं सारेच हळहळले... 

 

Feb 15, 2025, 08:54 AM IST

अद्भूत! महाशिवरात्रीआधी भिवंडीत रहस्यमयीरित्या सापडलं पुरातन शिवलिंग

Mahashivratri 2025 : अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या महाशिवरात्रीच्या पर्वावरच हे शिवलिंग सापडल्यानं शिवभक्तांसाठी ही परवणी ठरत आहे. पाहा... 

 

Feb 15, 2025, 08:19 AM IST

‘माणुसकीच्या नात्याने भेटायला गेलो, यापुढे... ’; मुंडे यांच्या भेटीनंतर सुरेश धस यांचं मोठं विधान

गेल्या 2 महिन्यांपासून संतोष देशमुख प्रकरणात आक्रमक भूमिका घेणाऱ्या सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडेंची भेट घेतली. त्यानंतर सुरेश धस यांनी भेटीमागील कारण स्पष्ट केलंय.

Feb 14, 2025, 08:07 PM IST

मोठी बातमी! सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची भेट; धस म्हणाले, ‘पुढच्या दोन दिवसात…’

Suresh Dhas meets Dhananjay Munde : आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

Feb 14, 2025, 06:01 PM IST

मोदींना भेटणं असो किंवा आणखी काही, एलॉन मस्क कायम हात असेच का ठेवतात?

Elon Musk in Shakti Mudra: एलॉन मस्कच्या हातांची ही रचना साधीसुधी नाही. या हस्तमुद्रेमागेही आहेत काही खास कारणं. माहिती वाचून भारावून जाल. 

 

Feb 14, 2025, 02:42 PM IST

बाळाला गच्चीच्या कठड्यावर बसवून बनवलं Reel; महिला नेटकऱ्यांना म्हणते, मला नका शिकवू...

Viral Video : डोकं ठिकाणावर आहे ना? बाळाला गच्चीच्या कठड्यावर बसलून बनवलं Reel. नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया येताच असं काहीतरी बरळली की पुन्हा नेटकऱ्यांनी तिला झापलं... 

 

Feb 14, 2025, 11:41 AM IST

वडिलांची नक्कल अन् नाकात बोटं... लेकापुढं कसे नमले एलॉन मस्क? पाहा Cute Video

Elon Musk Son Video : जगभरात श्रीमंतीच्या यादीत अग्रस्थानी असणाऱ्या एलॉन मस्क यांचं लेकापुढे काही चालेना. पाहून राष्ट्राध्यक्ष ट्रम्पही हसले. पाहा वडील मुलासं सुरेख नातं दाखवणारा व्हिडीओ...  

 

Feb 14, 2025, 10:02 AM IST