Lockdown In India: पुन्हा लॉकडाऊन लागणार?; एम्सचे माजी प्रमुख गुलेरिया नेमकं काय म्हणाले?
BF.7 Sub Variant: कोरोनाच्या वाढत्या संसर्गमुळे मृत्यूंची संख्येत वाढ होतेय. परिणामी कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता भारतात पुन्हा लॉकडाऊन होणार का? यावर एम्सचे माजी प्रमुख गुलेरिया यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
Dec 25, 2022, 09:13 AM ISTMumbai News : आज ख्रिसमसच्या दिवशी घराबाहेर पडणार असाल तर ही बातमी वाचा!
Mega Block : आज ख्रिसमस सेलिब्रेशनसाठी तुम्हीही घराबाहे पडणार असाल तर लोकलचे वेळापत्रक नक्की चेक करा. आज 25 डिसेंबरला मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक आहे.
Dec 25, 2022, 08:11 AM ISTPanchang, 25 December 2022: पंचांगानुसार जाणून घ्या आजचे शुभमुहूर्त आणि अशुभ वेळा
Panchang, 25 December 2022: आजच्या शुभ वेळांसोबतच पाहा अशुभ काळ, शुभकार्यासाठी अतीघाई नकोच. पाहा आजची चंद्ररास काय
Dec 25, 2022, 07:43 AM ISTChanda Kochhar Arrested : सीबीआयची मोठी कारवाई! ICICI बँकेच्या माजी CEO चंदा कोचर यांना अटक
ICICI Bank Fraud Case : चंदा कोचर ज्यावेळी आयसीआयसीआयच्या सीईओ आणि एमडी होत्या, त्यावेळी आयसीआयसीआय बँकेने (Videocon Fraud) व्हिडीओकॉन ग्रुपला 3 हजार 250 कोटींचं कर्ज दिल्याचा आरोप आहे.
Dec 23, 2022, 11:32 PM ISTIPL Auction 2023: लिलावापूर्वी BCCI अॅक्शन मोडमध्ये, या 5 भारतीय खेळाडूंवर बंदी?
IPL Auction 2023: IPL 2023 साठी खेळाडूंचा लिलाव आज पार पडणार आहे. त्यातच इंडियन प्रीमियर लीग 2023 च्या लिलावापूर्वी एक मोठी बातमी समोर आली आहे. या स्पर्धेपूर्वी भारताच्या 5 खेळाडूंवर बंदी घातली जाऊ शकते. जाणून घ्या ते पाच खेळाडू कोण आहेत?
Dec 23, 2022, 01:45 PM ISTIPL Auction : 'या' संघावर होणार पैशांचा पाऊस, लिलापूर्वीच कोणत्या खेळाडूंची झाली चांदी? जाणून घ्या संपूर्ण यादी
IPL Player Auction: आयपीएलचा लिलाव पहिल्यांदाच कोचीमध्ये आयोजित करण्यात आला आहे. लिलावादरम्यान अनेक संघ मजबूत खेळाडूंची खरेदी-विक्री करतील. त्यापूर्वीचं कोणत्या खेळाडूंची चांदी झाली आहे त्यावर नजर टाकूया...
Dec 23, 2022, 12:20 PM ISTBF.7 Variant: कोरोनाचा कहर! नव्या व्हेरिएंटमुळे सरकारचा नागरिकांना मोलाचा सल्ला
coronavirus update : चीनमधील कोरोनाचे वाढते प्रमाण पाहता केंद्र सरकारने (Central Government) भारतातही अलर्ट जारी केला आहे. यासंदर्भात बैठक घेऊन लोकांना आवश्यक कोरोना मार्गदर्शक तत्वे (Corona Guidelines) पाळण्याचे आवाहन देण्यात आले आहे.
Dec 23, 2022, 10:21 AM ISTIPL Auction 2023: आज आयपीएल 2023 चा लिलाव, कोण होणार मालामाल? सर्व अपडेट एका क्लिकवर
IPL 2023 Schedule : 23 डिसेंबर रोजी आयपीएलच्या (IPL 2023) या नव्या हंगामासाठी खेळाडूंचा छोटा लिलाव पार पडणार आहे. हा लिलाव कोचीमधील फाईव्ह स्टार हॉटेल ग्रँड हयातमध्ये पार पडणार आहे. या लिलावाची सर्वकाही अपडेट इथे जाणून घ्या...
Dec 23, 2022, 09:13 AM ISTHoroscope Today : 'या' राशीच्या लोकांचा आजचा दिवस भाग्याचा, जाणून घ्या तुमच्या राशीची स्थिती
Horoscope Today, 23 December : आजचे राशीभविष्य, शुक्रवार 23 डिसेंबर 2022 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या शुक्रवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.
Dec 23, 2022, 07:54 AM ISTडिलेव्हरीनंतर अभिनेत्री Debina Bonnerjee डिप्रेशनमध्ये? का आली तिच्यावर ही वेळ
Debina Bonnerjee : Debina Bonnerjeeदेबिना बोनर्जी आणि गुरमीत चौधरी नुकतेच दुसऱ्यांदा पालक झाले आहेत. दोघांच्या घरी मुलीचा जन्म झाला आहे.
Dec 22, 2022, 09:06 PM ISTSachin Tendulkar: "मला कॅप्टन्सीची ऑफर आली होती, मात्र...", 15 वर्षानंतर सचिनने केला 'हा' खुलासा!
Sachin Tendulkar On MS Dhoni: राहुल द्रविड (Rahul Dravid) शांत आणि संयमी खेळाडू तर दुसरीकडे धोनी म्हणजे स्मार्ट कर्णधार... जो विरोधी संघापेक्षा एक पाऊल पुढे असत, असा खेळाडू वाटला. मात्र...
Dec 22, 2022, 08:22 PM ISTKolhapur : कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनाला जाताय? मग 'ही' बातमी वाचा
Corona Update Kolhapur: कोरोनाच्या वाढत्या भीतीमुळे आता कोल्हापूरातील अंबाबाई मंदिरात कडक नियमावली (corona guidlines) अंमलात आणली जात आहे. मंदिरात मोठ्या प्रमाणात भाविकांची ये-जा सुरू असते. त्यामुळे सुरुवातीला कर्मचाऱ्यांना मंदिरात (mask in temple) मास्क सक्ती करण्यात आली आहे.
Dec 22, 2022, 07:57 PM ISTडोकेबाज बाई; सोनं असं लपवलं की, Pune Airport वरील अधिकारी झाले Confuse
Pune Crime : सध्या विमानतळावरही धक्कादायक घटनांचा सिलसिला पाहायला मिळतो आहे. त्यात अशीच एक धक्कादायक (shocking news) घटना समोर आली आहे. पुणे विमानतळावर एका महिलेनं सोन्याची तस्करी करण्याचा प्रयत्न (pune airport news) केला आहे.
Dec 22, 2022, 07:34 PM ISTGram Panchayat Election : गाव तसं चांगलं, पण अंधश्रद्धेमूळे इज्जत वेशीवर टांगली, सांगली जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार
सांगली जिल्ह्यातील चुडेखिंडी इथं विजयी उमेदवाराकडून चक्क तीन हजार लिंबू मंत्रून केला उतारा, ग्रामपंचायत निवडणुकीत अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा प्रकार समोर
Dec 22, 2022, 07:00 PM ISTMaharashtra Recruitment : शिक्षकांच्या अपुऱ्या संख्येवर शिक्षणमंत्र्यांचा तोडगा; विधानसभेत केली 'हि' मोठी घोषणा
Maharashtra Teacher Recruitment : नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात लक्षवेधीला उत्तर देताना शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी ही माहिती दिली आहे. त्यामुळे आता राज्यातील शिक्षकांच्या रिक्त जागांच्या बाबतीत लवकरच तोडगा निघण्याची शक्यता आहे
Dec 22, 2022, 06:23 PM IST