महिलांनी शरीर दाखविल्यास एका विशेष मशीनने ISISकडून शिक्षा
दहशतवादी संघटना आयएसआयएसच्या क्रूरतेची कोणतीच सीमा नाही. ते महिलांना शिक्षा देण्यास जराही मागेपुढे पाहत नाही.
Feb 25, 2016, 07:48 PM ISTराज्यात महिला अत्याचाऱांत वाढ, महिला आयोग अध्यक्ष विना
राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटना वाढल्या असताना, अशा पीडित महिलांना न्याय कसा मिळणार, हा मोठा प्रश्नच आहे. कारण नवं सरकार आल्यापासून महिला आयोगाला अजून अध्यक्ष किंवा सचिवच मिळालेला नाही. उत्तर महाराष्ट्राच्या सदस्यानं राजीनामा दिला असून, अवघ्या चार सदस्यांवर आयोगाचा कारभार सध्या अवलंबून आहे.
Mar 31, 2015, 05:08 PM ISTमहिलांवरील अत्याचार रोखता येणार नाही - गृहमंत्री
प्रत्येक घरात पोलीस दिला तरी महिलांवरचे अत्याचार रोखता येणार नाहीत, असं वक्तव्य गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी केलंय. नैतिक घसरणीमुळे बलात्काराचं प्रमाण वाढलं असल्याचंही त्यांनी म्हटलंय.
Jun 11, 2014, 02:01 PM ISTमायानगरीत महिलांचे ‘भीती’चे घर
महिलांसाठी सुरक्षित मानली जाणारी मुंबई दिवसेंदिवस महिलांसाठी असुरक्षित बनत चालली आहे. यामुळे मुंबईतील प्रत्येक महिला आता स्वत: असुरक्षित मानू लागली असून प्रत्येकिच्या मनात एकप्रकारची भीती निर्माण झाली आहे. याला जबाबदार कोण आहे. ही भीती दूर करण्यासाठी ठोस उपाय-योजना आहेत का? मनातील ही भीती कायमची तर राहणार नाही ना?
Sep 3, 2013, 10:09 AM ISTजबरदस्तीचा विवाह करुन डांबलं, पहिल्या पत्नीच्या मदतीनं सुटका
महिलांवरील अत्याचारात दिवसेंदिवस वाढ होतेय. घरगुती हिंसांचं प्रमाणही पुरोगामी महाराष्ट्रात वाढतंय. नुकतीच पहिला विवाह झाला असताना, दुसरीसोबत जबरदस्तीनं दुसरा विवाह करुन एका महिलेला तीन वर्ष घरात डांबून ठेवलं असल्याची घटना उघड झाली. अखेर पहिल्या पत्नीच्या मदतीनं त्या नराधमाच्या तावडीतून महिलेची सुटका करण्यात आली आणि आरोपीला अटक झाली.
Aug 29, 2013, 11:35 AM ISTआता माधुरी बनणार ‘रज्जो’
धक-धक गर्ल माधुरी दीक्षित नेहमीच वेगळ्या भुमिकेतून आपल्यासमोर येत असून नवीन काहीतरी देण्यांचा प्रयत्न करते, त्याचप्रमाणे ती आता ‘गुलाब गँग’ या चित्रपटातून आपल्यासमोर येणार आहे. या चित्रपटात ती शक्तीशाली रज्जोच्या भूमिकेत आहे.
Aug 4, 2013, 06:54 PM ISTमहिला-दलितांसाठी महाराष्ट्र सुरक्षित, आबांचा दावा
महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये राज्यात वाढ झाली असली तरीही महिला आणि दलित मात्र राज्यात सुरक्षित असल्याचा, दावा गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी केलाय.
Mar 26, 2013, 12:30 PM ISTमहिलांच्या सुरक्षेसाठी यंत्रणा अपुरी, मुख्यमंत्र्यांची कबुली
महिलांवर होणाऱ्या अत्याचारांना प्रतिबंध घालण्यासाठी यंत्रणा अपुरी असल्याचं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मान्य केलंय. महाराष्ट्रात या दिशेनं काम सुरू असल्याचंही त्यांनी नमूद केलंय.
Dec 27, 2012, 05:58 PM IST