मनसे नगरसेवकच नाशिकच्या महापौरांच्या विरोधात!
नाशिकला पाणी पुरवठा करणा-या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु झाल्याने शहरातील पाणी कपात रद्द करण्याची घोषणा महापौरांनी केली. या घोषणेला आठ दिवस उलटून गेलेत. मात्र अद्यापही प्रशासनाने पाणी कपात दूर केली नसल्याने हतबल मनसेच्या नगरसेवकांनीच आता आंदोलनाचा इशारा दिलाय.
Aug 10, 2013, 08:22 PM ISTनाशिक महापौरांच्या दौरा की फार्स!
नाशिकच्या पहिल्या पावसात महापौरांचाच प्रभाग जलमय झाला. मग आज महापौरांनी आमदार आणि आयुक्तांसह दौरा करून पाणी का साचलं याचा शोध घेतला. पण हा दौरा म्हणजे निव्वळ फार्स असल्याचा आरोप स्थानिकांचा आहे.
Jun 13, 2013, 07:29 PM IST