ठाकरे गट, पवार गट, काँग्रेस सर्वांचे कार्यकर्ते फोडा आणि महाराष्ट्रात... अमित शाह यांचे भाजप पदाधिकाऱ्यांना आदेश
Maharashtra Politics : अमित शाहांनी शिवसेना ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि काँग्रेसचे कार्यकर्ते फोडा आणि आपल्याकडे जोडा असे आदेश दिले आहेत. नाशिकच्या बैठकीत त्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
Sep 25, 2024, 06:19 PM ISTहायप्रोफाईल सीट असलेल्या माढाचं समीकरण बदललं, शरद पवार गटाचा उमेदवार जाहीर
Madha Loksabha Election 2024 : धैर्यशील मोहिते पाटलांनी घेतलेल्या भूमिकेमुळे आता हायप्रोफाईल सीट असलेल्या माढ्याचं समीकरण बदललं आहे. शरद पवार यांनी पुन्हा मोहिते पाटलांना हातीशी धरल्याने आता माढ्यात भाजपचा कस लागणार आहे.
Apr 11, 2024, 04:46 PM ISTमविआचं लोकसभा जागावाटप ठरलं, मुंबईत ठाकरे गट 'इतक्या' जागा लढवणार, शरद पवार गटाला कमी जागा
Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत महाविकास आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील सर्व 48 जागांबाबत चर्चा करण्यात आली. ही चर्चा सकारात्मक झाल्याचं मविआ नेत्यांनी सांगितलं.
Jan 25, 2024, 06:52 PM ISTनिवडणुकीआधीच नाशिकमध्ये मनसेला हादरा! राज ठाकरे समर्थक माजी आमदाराचा राष्ट्रवादीत प्रवेश
MNS Ex MLA Join NCP: आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांतील नाराजी नाट्य समोर येऊ लागले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतर राज ठाकरे यांच्या मनसेलादेखील ठिगळं पडायला सुरुवात झाली आहे. राज ठाकरे यांचे समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मनसेच्या माजी आमदाराने राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
Sep 11, 2023, 10:02 AM IST