बापरे! हा इतका फिट कसा? -20 अंशांच्या रक्त गोठवणाऱ्या थंडीत Cristiano Ronaldo चं स्विमिंग, पाहा Video
Cristiano Ronaldo Video : चहूबाजूंनी बर्फ अन त्याच बर्फाच्या पाण्यात पोहायला उतरला रोनाल्डो; हा इतका फिट कसा? पाहणाऱ्यांनाही पडला प्रश्न
Dec 27, 2024, 01:50 PM IST
आई की गर्लफ्रेंड! खर्चासाठी रोनाल्डो कोणाला जास्त पैसे देतो?
Cristiano Ronaldo Income : फूटबॉल जगतातील स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो कमाईच्या बाबतीतही जगभरातील खेळाडूंपेक्षा कितीतरी पुढे आहे. रोनाल्डोची कमाई अरबोत आहे. आता नुकतंच त्याने एका मुलाखतीत आई आणि गर्लफ्रेंडला खर्चासाठी किती पैसे देतो याची माहिती दिली आहे.
Oct 7, 2024, 09:31 PM IST
देशभक्ती असावी तर अशी! सुनील छेत्रीने जिंकलं काळीज, म्हणतो '...तर मेस्सी अन् रोनाल्डोला मागे टाकू शकतो'
Indian Football Team Captain: 38 वर्षीय स्टार स्ट्रायकर सुनील छेत्री (Sunil Chhetri) याने आत्तापर्यंत भारतासाठी महत्त्वाची भूमिका बजावलीये. अशातच आता सुनील छेत्रीने मोठं वक्तव्य केलंय.
Jul 9, 2023, 04:12 PM ISTCristiano Ronaldo : काय सांगता! रोनाल्डोला होणार शिक्षा? गर्लफ्रेंडमुळे अडचणीत येणार?
Saudi Arabia Law: जॉर्जिना रॉड्रिग्ज (Georgina Rodriguez) ही रोनाल्डोची गर्लफ्रेंड, दोघांनी अद्याप लग्न केलं नाही. मात्र, त्यांना पाच मुलं आहे. रोनाल्डो व त्याची गर्लफ्रेंड जॉर्जिना रॉड्रिग्ज दोघे एकत्र (living together) राहतात.
Jan 7, 2023, 06:44 PM ISTCristiano Ronaldo Privet Jet Photos : आलिशान बेडरूम नव्हे, हे आहेत ख्रिस्टीयानो रोनाल्डोच्या प्रायव्हेट जेटचे फोटो
Cristiano Ronaldo Privet Jet Photos : प्रायव्हेट जेट इतकं कमाल की, पाहून म्हणाल अरेच्छा विमान इतकं भारी की घरी जायची गरजच नाही.
Jan 4, 2023, 01:59 PM IST
एक ट्विट करुन विराट कमवतो एवढे पैसे, रोनाल्डो टॉपवर
क्रिकेटच्या मैदानाबाहेरही विराटचं रेकॉर्ड
Feb 24, 2020, 05:59 PM ISTवर्ल्डकप हरल्यानंतर रोनाल्डोची हॉटेल स्टाफला इतक्या लाखांची टीप
याची चर्चा केवळ ग्रीसमध्येच नाही तर संपूर्ण जगभरात होतेयं.
Jul 20, 2018, 11:21 AM ISTफुटबॉल खेळाडू रोनाल्डो 2 वर्ष तुरुंगात जाणार
रोनाल्डो तुरुंगात जायला तयार...
Jun 15, 2018, 09:11 PM IST...बघा फूटबॉलच्या मैदानात रोनाल्डो नाही मेस्सीच का श्रेष्ठ ?
मेस्सीच्या बार्सिलोनाने चिरडलं रोनाल्डोच्या रेयाल माद्रीदला
Dec 24, 2017, 07:04 PM ISTरोनाल्डोने खरेदी केली १९ कोटींची सुपरकार
फुटबॉल विश्वातील सुपरस्टार प्लेअर असलेल्या क्रिस्टियानो रोनाल्डो हा कारचा खूप मोठा शौकिन आहे. रोनाल्डोकडे अनेक सुपरकार आहेत. या कारमध्ये आता आणखीन एका कारची भर पडली आहे.
Sep 29, 2017, 08:49 PM ISTफुटबॉलपटू रोनाल्डोला फिफा प्लेअर ऑफ इयर पुरस्कार
सुप्रसिद्ध फुलबॉल पटू ख्रिस्तियानो रोनाल्डोला यंदा पुन्हा एकदा फिफा प्लेअर ऑफ इयरचा पुरस्कार देण्यात आलाय. रोनाल्डोनं त्याचा प्रतिस्पर्धी लिओनन मेसीला मागे टाकत या पुरस्कारावर आपलं नाव कोरलं. 31 वर्षीय रोनाल्डोला याआधीही तीन वेळा या पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे.
Jan 10, 2017, 12:23 PM ISTरोनाल्डोनं बलून डोर पुरस्कारावर चौथ्यांदा कोरलं नाव
पोर्तुगाल आणि रिअल माद्रिदचा स्टार स्ट्रायकर रोनाल्डोनं बलून डोर पुरस्कारावर चौथ्यांदा आपलं नाव कोरलं आहे. त्यानं अर्जेन्टीनाच्या लिओनेल मेसीला मागे टाकत हा पुरस्कार जिंकला. याआधी रोनाल्डोनं 2008, 2013 आणि 2014 मध्ये हा पुरस्कार पटकावला होता.
Dec 13, 2016, 03:41 PM ISTएक्स गर्लफ्रेंडने फूटबॉलपटू रोनाल्डोबाबत केले धक्कादायक खुलासे
फुटबॉलचा बादशाह क्रिस्टियानो रोनाल्डोच्या एक्स गर्लफ्रेंड रशियन मॉडलने रोनाल्डोबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. अभिनेत्री इरिना श्याक ही विवाह करणार आहे. रोनाल्डोसोबत ब्रेकअपनंतर हॉलिवूड स्टार ब्रॅडली कूपरची ती पत्नी होणार आहे. रोनाल्डोसोबत ती ५ वर्ष रिलेशनशिपमध्ये होती.
Nov 7, 2016, 08:22 PM ISTऐवढा मोठा क्षण असतांना हे असं कोणासोबतच होऊ नये
सेल्फी हा आज अनेकांच्या जीवनातला अविभाज्य भाग झाला आहे. अनेक जण हे सिनेकलाकार, खेळाडू किंवा मोठ्या लोकांसोबत सेल्फी काढण्यासाठी उत्सूक असतात. सेल्फीमुळे तर हे अजून सोपं झालं आहे.
Jul 4, 2016, 08:30 PM ISTमेसी का रोनाल्डो ? कोणाची कमाई सर्वाधिक
मेसी आणि क्रिस्टियानो रोनाल्डो यांच्यामध्ये ग्रेट कोण याविषयीचा वाद काही संपणार नाही. पण या दोघांमध्ये श्रीमंत कोण आहे हे मात्र आता सिद्ध झालं आहे.
Apr 13, 2016, 05:39 PM IST