लाइफस्टाइल

Benefits of Hug : बिनधास्त मारा जादू की झप्पी! मिठी मारणे आरोग्यासाठी जबरदस्त फायदेशीर

Happy Hug 2023 : सध्या सगळीकडे प्रेमाचं वातावरण आहे. कारण व्हॅलेंटाईन वीक साजरा केला जातोय. प्रेमी युगुलांसाठी प्रेमाचा उत्सव..आज  'हग डे 2023' ला प्रेमी युगुल एकमेकांना मिठी मारून आपलं प्रेम व्यक्त करतात. पण तुम्हाला माहिती आहे या जादू की झप्पीचे अनेक फायदे आहेत ते...

Feb 12, 2023, 09:37 AM IST

Pubic Hair: शरीराच्या "नाजूक भागांवरील" केस काढताना ही काळजी घेणं अतिमहत्वाचं, जाणून घ्या

Pubic Hair Removal: पण 'त्या' ठिकाणचे केस म्हणजेच 'प्यूबिक हेअर्स'  काढताना आपण फार संकोचतो कोणाला विचारत नाही पण याच्याविषयी जागरूकता असणं खूप महत्वाचं आहे. (Pubic hair take care while shaving private part removing hair)

Dec 13, 2022, 04:05 PM IST

Vitamin C Deficiency: व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे ही समस्या, लक्षणे दिसताच काळजी घ्या

Vitamin C Deficiency Foods: निरोगी जीवन जगण्यासाठी शरीरात जीवनसत्त्वे आणि खनिजे महत्वाची भूमिका बजावत असतात. अशा परिस्थितीत व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे तुम्हाला कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते हे जाणून घ्या आणि स्वत:ची काळजी घ्या.

Dec 13, 2022, 03:37 PM IST

Smelly Armpits: Underarms मधून दुर्गंधी येतेय? घरच्या घरीच तयार करा Deodorant

Smelly Underarms : तुम्हाला माहितीये का? तुम्ही Deodorant घरीच तयार करु शकता, जाणून घ्या प्रक्रिया आणि फायदे

 

Dec 6, 2022, 01:02 PM IST

Cholesterol Level : कोणत्या वयात किती असावी Cholesterol ची पातळी; जाणून घ्या एका क्लिकवर

Normal Cholesterol Level : जर तुम्ही 20 वर्षांपेक्षा जास्त असाल तर तुमची कोलेस्ट्रॉलची पातळी किती असावी?  जाणून घ्या

Dec 6, 2022, 12:22 PM IST

Think about sex : सेक्सचा विचार तुम्ही दिवसातून किती वेळा करताय?

काही लोकं सेंकदाला सेक्सचा विचार करतात तर काही जणं दिवसातून एकदा लैंगिक संबंधांबाबत (Physical Relation) विचार करतात. पण तुमच्या मनात सेक्स किंवा इतर विचार दिवसभरात कितीवेळा येतात हे कसं उलगडायचं? 

Dec 1, 2022, 06:36 PM IST

आवडत्या व्यक्तींना बिनधास्त मिठीत घ्या आणि 20 सेकंदात प्रॉब्लेम विसरा; Hug करण्याचे जबरदस्त फायदे

अभिनेता संजय दत्त याने त्याच्या मुन्नाभाई MMBS या चित्रपटात जादूकी झप्पी अर्थात मिठी मारुन सगळ्यांना टेन्शनमुक्त करते. अशाच प्रकारे प्रत्यक्षात देखील मुन्नाभाईची ही जादू की झप्पी काम करते. 

Dec 1, 2022, 04:38 PM IST

Health News: Omicron पेक्षाही धोकादायक व्हेरिएंट येतोय, नव्या अभ्यासातून मोठा खुलासा

चीनमध्ये (China) कोरोना व्हायरसच्या प्रकरणांनी पुन्हा एकदा जगाचं टेन्शन वाढवलं आहे. असं मानलं जातंय की, यावेळी येणारा कोरोना व्हायरसचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनपेक्षाही (Omicron variant) अधिक धोकादायक असू शकतो.

Dec 1, 2022, 04:05 PM IST

पालक- पनीर एकत्र खाऊ नये? तज्ज्ञांचं म्हणणं ऐकाल तर हा पदार्थ खाण्याचा विचारही सोडून द्याल

Foods You Shouldn't Eat Together : भारतामध्ये पालक म्हटलं की अनेकांच्याच तोंडावर एकाच पदार्थाचं नाव येतं. तो पदार्थ म्हणजे पालक पनीर. 

Dec 1, 2022, 11:12 AM IST

सनबर्नपासून सुटका मिळवण्याचे 5 सोपे उपाय!

उन्हाळ्यात सर्वात मोठी समस्या म्हणजे सनबर्न.

Mar 30, 2018, 10:49 AM IST

या टिप्सने वाढवा तुमचा आत्मविश्वास!

आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर आत्मविश्वास गरजेचा आहे. 

Mar 28, 2018, 10:46 AM IST

विश्वसुंदरी बनल्यावर मिळणारे मानधन पाहून व्हाल हैराण

जगभरातील अनेक मंडळींसाठी विश्वसुंदरी हा  अत्यंत महत्त्वाचा किताब. प्रतिवर्षी पार पडणाऱ्या या स्पर्धेत कोणत्या ना कोणत्या देशातील एक सुंदरी हा किताब पटकावते.

Nov 21, 2017, 05:57 PM IST