गव्हाचे नाही तर ही 5 पीठं वजन कमी करण्यास करतात मदत, कोलेस्ट्रॉलही राहिल कंट्रोलमध्ये
Best Atta For Weight Loss: तुम्ही खात असलेल्या गव्हाच्या पिठात ग्लूटेनचे प्रमाण जास्त असते. जर तुम्हाला वजन कमी करण्यासोबतच कोलेस्टेरॉल आणि रक्तातील साखरेचे व्यवस्थापन करायचे असेल, तर तुम्ही खाली नमूद केलेल्या पिठापासून बनवलेल्या रोट्या खाव्यात.
Dec 24, 2023, 03:04 PM ISTगडगंज श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचे Secret Diet Plan, 15 किलो वजन कसं घटवलं?
Mukesh Ambani Weight Loss : रिलायन्सचे मालक मुकेश अंबानी यांनी हेल्दी आहारा घेत चक्क 15 किलो वजन कमी केले आहे. (Mukesh Ambani Weight Loss Diet Plan) पपईचा रस, शाकाहारी जेवण, सूप, कोशिंबीर, कडधान्ये, रोटी, भात आणि भाज्या यांचा त्याच्या दैनंदिन दिनक्रमात समावेश होतो. मुकेश अंबानीचा सिक्रेट डाएट प्लान
Nov 1, 2023, 03:00 PM IST