अपडेट : 'महायुती'ची बैठक; आठवले पडले बाहेर
महाराष्ट्रात मजबुत युती कायम राहील. जागावाटपाच्या नव्या प्रस्तावावर महायुतीतील घटक पक्षांशी चर्चा करून मंगळवारी संध्याकाळी अधिकृत घोषणा केली जाईल...
Sep 23, 2014, 01:30 PM ISTयुतीबाबत पुन्हा बोलणी सुरू, सेना-भाजप नेते एकत्र
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 23, 2014, 12:15 PM ISTबोलणी शिवाय काँग्रेस आघाडीची संपली बैठक
दोन्ही काँग्रेस आघाडीबाबतमधील जागा वाटपांचा घोळ संपविण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वर्षा बंगल्यावर सुरु असलेली बैठक चर्चेशिवाय संपली. मात्र, आघाडीची बोलणी पुन्हा सायंकाळी होणार असल्याचे सांगण्यात आले.
Sep 23, 2014, 11:39 AM ISTआघाडीबाबतचा निर्णय आज, बैठकांचं सत्र
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 23, 2014, 11:26 AM ISTयुतीबाबत पुन्हा बोलणी, सेना नेते भाजप नेत्यांची घेणार भेट
शिवसेना आणि भाजप यांच्यातील युती जागा वाटपावरुन ताणली गेली होती. शिवसेना १५१ जागांवर तर भाजप १३० जागांवर ठाम असल्याने युतीबाबत प्रश्न चिन्ह निर्माण झाले होते. मात्र, जागांच्या अदलाबदल होण्याच्या दृष्टीने विचार होऊ शकतो. त्यासाठी शिवसेना नेते भाजप नेत्यांची भेट घेणार आहे. त्यामुळे रुळावरून घसरलेली बोलणी पुन्हा ट्रकवर येत असल्याचे दिसत आहे.
Sep 23, 2014, 11:19 AM ISTदोन्ही काँग्रेस आघाडीबाबत आज चर्चा - मुख्यमंत्री
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रात्री उशीरा पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीकडे असलेल्या ११४ जागांबाबत चर्चा सुरु असल्याची माहिती दिली. तसंच आज सकाळी साडेनऊ ते दहा वाजेपर्यंत राष्ट्रावादी काँग्रेस सोबत बैठक घेऊन आघाडीबाबत महत्त्वाची भूमिका घेणार असल्याचंही त्यांनी या पत्रकार परिषदेत सांगितलं.
Sep 23, 2014, 08:24 AM ISTफडणवीसांनी मानले नागपूरकरांचे आभार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 22, 2014, 10:36 PM IST'चर्चेसाठी आदित्य ठाकरेला पाठवणं अयोग्य'
'चर्चेसाठी आदित्य ठाकरेला पाठवणं अयोग्य'
Sep 22, 2014, 08:47 PM IST'पोपट मेलाय...' खडसेंनी दिला झी 24 तासच्या वृत्ताला दुजोरा
'पोपट मेलाय...' खडसेंनी दिला झी 24 तासच्या वृत्ताला दुजोरा
Sep 22, 2014, 08:45 PM ISTहीच ती वेळ...हाच तो क्षण
मला राजकारण माहित नाही, कळत नाही किंवा राजकारणात रस नाही असं म्हटलं तरी महायुतीत आज जे काही घडतंय ते पहाता, हे असं घडेल अशी सुतरामही शक्यता निदान माझ्या सारख्या पत्रकाराला
Sep 22, 2014, 08:29 PM ISTमहायुती टिकेल असं वाटत नाही – एकनाथ खडसे
‘सध्याची परिस्थिती पाहता शिवसेना-भाजप युती राहिल असं वाटत नाही’, असं वक्तव्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी ‘झी 24 तास’च्या रोखठोक कार्यक्रमात केलं. यामुळे, ‘झी 24 तास’नं तीन दिवसांपूर्वी दिलेल्या युती तुटल्याच्या वृत्तावर खडसे यांनी शिक्कामोर्तबच केलंय.
Sep 22, 2014, 08:00 PM ISTनिवडणुकीच्या तोंडावर पुणे काँग्रेसमध्ये बंडखोरीचे बिगुल
निवडणुकीच्या तोंडावर बंडखोरीचे बिगुल वाजायला सुरुवात झालीय. पुण्यात शिवाजीनगरमध्ये विद्यमान आमदार विनायक निम्हण यांना उमेदवारी देऊ नये, यासाठी काँग्रेसमधले निष्ठावंत एकवटले आहेत. निम्हणांना उमेदवारी दिल्यास त्यांच्या विरोधात बंडखोरी करणार असल्याचा थेट इशाराच त्यांनी दिलाय.
Sep 22, 2014, 05:41 PM ISTराष्ट्रवादीला डबल हादरा, सावकारे, कथोरेंचा भाजप प्रवेश
राष्ट्रवादीला डबल हादरा, सावकारे, कथोरेंचा भाजप प्रवेश
Sep 22, 2014, 04:44 PM ISTराष्ट्रवादीला डबल हादरा, सावकारे, कथोरेंचा भाजप प्रवेश
राष्ट्रवादी काँग्रेसला आज डबल हादरा बसलाय. राष्ट्रवादीचे भुसावळचे आमदार आणि आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री असलेले संजय सावकारे यांनी भाजपामध्ये प्रवेश केलाय. तसंच मुरबाडचे राष्ट्रवादीचे आमदार किसन कथोरे यांनीही आज भाजपमध्ये अधिकृतरित्या प्रवेश केलाय.
Sep 22, 2014, 04:40 PM IST