व्यापम घोटाळा : नम्रताचं नाक-तोंड दाबून 'खून' झाल्याचं उघड
व्यापम घोटाळ्याची चर्चा सुरू असतानाच या प्रकरणात एक मोठा खुलासा झालाय. या घोटाळ्यातीचा ३५ वा बळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नम्रता दामोर हिनं आत्महत्या केली नव्हती, तर तिचा गळा दाबून खून करण्यात आला होता, असं आता स्पष्ट झालंय.
Jul 9, 2015, 12:11 PM ISTशिवराजांविरुद्ध स्वकियांची 'व्यापम' मोहीम; मुख्यमंत्री नरमले
चार दिवसांत चार मृत्यू झाल्यावर अखेर मंगळवारी मध्यप्रदेशाचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान झुकलेत. दोन वर्षांपासून स्पेशल टास्क फोर्सच्या माध्यमातून सुरू असलेल्या व्यापम घोटाळ्याची चौकशी आता सीबीआयकडे देण्यास सरकार तयार झालंय. वरकरणी हा विरोधकांच्या मागणीला प्रतिसाद वाटत असला, तरी शिवराज वरमण्याचं खरं कारण स्वकियांनी उघडलेली मोहीम आहे.
Jul 8, 2015, 10:56 AM ISTशिवराज सिंह 'व्यापमं'चा तपास 'सीबीआय'कडून करण्यास राजी
व्यापम घोटाळ्याची सीबीआय चौकशी करण्यात आपली कोणतीही हरकत नाही, व्यापम घोटाळ्याची सीबीआय चौकशी व्हावी, असं पत्र मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी उच्च न्यायालयाला लिहणार आहेत.
Jul 7, 2015, 02:09 PM IST