शिक्षण विभागाने मुलांची सुट्टी कुरतडली
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 28, 2018, 11:21 AM ISTमुंबई | यंदा उन्हाळ्याची सुट्टी १ मेपासून
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 28, 2018, 09:43 AM IST'शून्य तासा'ला विद्यार्थ्यांना करावा नाही लागणार अभ्यास
इथल्या ४ हजार शाळांपैकी ३५० शाळांमध्ये सध्या 'शून्य तास' सुरू होत आहे.
Jan 4, 2018, 07:41 AM ISTशिक्षण विभागाचा अजब कारभार, दुर्गम भागातील ISO शाळा देखील बंद
राज्याच्या शिक्षण विभागाने काढलेल्या शाळा बंदचा फटका अतिदुर्गम भागाला बसतो आहे. या निर्णयाने वस्ती-पाड्यातील चक्क ISO शाळा देखील बंद झाल्या आहेत.
Dec 29, 2017, 01:00 PM ISTआता राज्यात मुक्त शाळा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 14, 2017, 06:24 PM ISTशालेय पटनोंदणीसाठी आता शिक्षकांना काढवी लागणार सेल्फी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 4, 2016, 06:35 PM ISTशालेय पटनोंदणीसाठी आता शिक्षकांना काढवी लागणार सेल्फी
शालेय पटनोंदणीसाठी आता सेल्फी, विद्यार्थ्यांची पटावर नोंद होते मात्र प्रत्यक्षात अनेक विद्यार्थी शाळाबाह्य असतात. यावर तोडगा म्हणून यापुढे शिक्षकांना दर आठवड्याला मुलांबरोबर सेल्फी काढून तो 'सरल' या प्रणालीवर अपलोड करावा लागणार आहे.
Nov 4, 2016, 11:59 AM ISTपुण्यात विद्यार्थ्यांच्या दप्तरांचं ओझं शिक्षण विभागानं तपासलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 8, 2015, 11:22 AM IST'जॉन'नं वाचवले होते शिवाजी महाराजांचे प्राण - तेलंगण शिक्षण विभाग
'जॉन'नं वाचवले होते शिवाजी महाराजांचे प्राण - तेलंगण शिक्षण विभाग
Jul 15, 2015, 11:14 AM ISTसैन्य दलाच्या शिक्षण विभागात १९५ जागा
भारतीय सैन्य दलाच्या शिक्षण विभागात १९५ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवारांनी एमए, एमएस्सी, बीटेक्, बीसीए, बीएस्सी (आयटी) यांसारखी पदवी प्राप्त केलेली असावी. ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असावेत.
Jul 29, 2014, 06:58 PM ISTझी मीडियाचा दणका: डॉन बॉस्को शाळेची होणार चौकशी
माटुंगामधल्या डॉन बॉस्को शाळेला मुंबई महापालिकेनं चांगलाच दणका दिलाय. हा गैरप्रकार तातडीनं थांबवण्याचे आदेश देण्यात आलेत. तसंच शिक्षण अधिकाऱ्यांकडून डॉन बॉस्को शाळेत चौकशीही करण्यात येतेय.
Aug 22, 2013, 11:25 AM ISTखबरदार... शाळा प्रवेशासाठी मुलाखती घेतल्या तर!
यापुढे राज्यभरातील कोणत्याही मराठी – इंग्रजी माध्यमांच्या शाळा मुलाखती घेत असल्याचं तुम्हाला आढळलं तर तुम्ही त्याची तक्रार शिक्षण विभागाकडे करू शकता. कारण...
Dec 18, 2012, 09:44 AM ISTमुजोर खासगी शाळांवर कारवाई होणार?
खासगी शाळांमध्ये गरीब विद्यार्थ्यांना २५ टक्के जागा राखीव ठेवण्याचा कायदा केंद्र सरकारने केलाय खरा, मात्र, पुण्यातील शाळांनी या कायद्याचा पुरता बोजवारा उडवलाय. इंग्रजी माध्यमाच्या शाळांची ही मुजोरी मोडून, गरीब विद्यार्थ्याना शिक्षणाचा हक्क मिळून देण्याचे मोठे आव्हान शिक्षण विभाग आणि महापालिकेपुढे आहे.
Jul 5, 2012, 10:00 AM IST