शिक्षण विभाग

शिक्षणाची ऐशी की तैशी! दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचं चाललंय काय? केंद्र सरकारनं स्पष्टच सांगितलं....

Education News : इयत्ता दहावी आणि बारावी ही शैक्षणिक वर्ष पुढील कारकिर्दीच्या दृष्टीनं अतीव महत्त्वाची असतात. पण, विद्यार्थ्यांचा या शैक्षणिक वर्षांकडे पाहण्याचा दृष्टीकोन मात्र आता काही वेगळं सांगून जात आहे. 

 

Aug 22, 2024, 08:31 AM IST

PHOTO: कसा प्रगती करेल महाराष्ट्र माझा? झेडपीच्या 'या' शाळांना गळती, जीव मुठीत घेऊन शिकतायत विद्यार्थी

Maharashra Zilha Parishad School : नावापुरता स्मार्ट स्कूल; लोकप्रतिनिधींच्या डोळ्यात अंजन घालणारं वास्तव.... गावखेड्यांमधील शाळांची काय परिस्थिती? जाणून संताप झाल्यावाचून राहणार नाही. महाराष्ट्र प्रगतीपथावर असल्याचं म्हटलं जात असतानाच राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये असमाऱ्या ZP शाळांमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे, याचं विदारक चित्र नुकतंच समोर आलं आहे. 

 

Jul 3, 2024, 10:54 AM IST

शिक्षण क्षेत्रातल्या आणखी एका मोठा घोटाळ्याचा पर्दाफाश, पॅथोलॉजी लॅबसाठी चक्क बोगस प्रमणापत्रांचं वाटप

राज्यात शिक्षण क्षेत्रातले घोटाळे कमी होताना दिसत आहेत. नोकरीचं आमिष दाखवून अनेक तरूणांची फसवणूक केल्याप्रकरणी राज्य परीक्षा परिषदेच्या तत्कालीन आयुक्त शैलजा दराडे यांना अटक करण्यात आली. तर आमदार रोहित पवार यांनी विधानसभेतशिक्षण खात्यातील भ्रष्टाचाराचं रेट कार्डचं वाचून दाखवलं. आता शिक्षण क्षेत्रातील आणखी एक घोटाळा उघडकीस आला आहे. 

Aug 10, 2023, 04:27 PM IST

SSC Board Exam 2023 : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; हॉल तिकीट मिळण्याची तारीख जाहीर

SSC Board Exam 2023 : बोर्डाच्या परीक्षा म्हटलं की विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड तणावाचं वातावरण असतं. यंदाच्या वर्षीसुद्धा मोठ्या संख्येनं विद्यार्थी या परीक्षांच्या तयारीला लागले आहेत. 

 

Feb 3, 2023, 03:54 PM IST

बातमी तुमच्या कामाची, शिक्षण खात्यात नोकरीची संधी

एक दिलासा देणारी बातमी आहे. तुम्ही नोकरीच्या (Recruitment) शोधात असाल तर ही तुमच्यासाठी चांगली बातमी आहे.  

Jan 30, 2021, 10:27 AM IST

राज्यातील शाळांमधील शिपाई पद रद्द करण्याचा शिक्षण विभागाचा निर्णय

 अनुदानित, अंशतः अनुदानित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील (Secondary and higher secondary schools) शिपाई (Peon) पद रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य सरकारच्या (Maharashtra Government) शालेय शिक्षण विभागाने (Education Department) घेतला आहे.  

Dec 12, 2020, 07:05 AM IST

दहावी-बारावीच्या ऑक्टोबरमधल्या परीक्षा पुढे ढकलल्या

कोरोना व्हायरसमुळे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

Sep 2, 2020, 05:14 PM IST

सुधारित वेळापत्रक, पूर्व प्राथमिक ते दुसरीपर्यंतच्या वर्गालाही ३० मिनिटे ऑनलाईन शिक्षण

कोरोना संकटामुळे शाळा, महाविद्यालये बंद आहेत. मात्र, राज्यात अनेक ठिकाणी ऑनलाईन शिक्षणावर भर देण्यात येत आहे.  

Jul 23, 2020, 03:17 PM IST

अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी मराठा समाज आरक्षित जागेत घट

 मराठा समाजासाठी (एसईबीसी) १६ टक्के जागा आरक्षित ठेवण्यात आल्या होत्या. यावर्षी शासन निर्णयानुसार हे प्रमाण १२ टक्के करण्यात आले आहे. 

Jun 25, 2020, 11:50 AM IST

राज्यात 'या' महिन्यापासून प्रत्यक्ष शाळा सुरू करायची शिक्षण विभागाची तयारी

कोरोना व्हायरसच्या संकटामुळे राज्यातल्या शाळा नियोजित वेळेत सुरू होऊ शकल्या नाहीत. 

Jun 12, 2020, 09:13 PM IST

राज्यात सर्व शाळांत 'वॉटर बेल'चा उपक्रम, ठाकरे सरकारचा निर्णय

महाराष्ट्रात यापुढे सर्व शाळांत 'वॉटर बेल'चा (Water Bell) उपक्रम राबविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. 

Jan 24, 2020, 07:07 PM IST

गैरहजर राहिले म्हणून 'ईद'च्या दुसऱ्या दिवशी पाच शिक्षकांचं निलंबन

गेल्या वर्षी जम्मूतल्या सरकारी आणि खासगी शाळांना दिवाळीच्या मुहूर्तावर 'पूजा हॉलिडे'च्या नावानं पाच दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली होती

Jun 7, 2019, 01:01 PM IST

राज्यातील प्राध्यापकांना सातवा वेतन आयोग लागू

शिक्षण संस्थांमधील शिक्षक आणि शिक्षक समकक्ष संवर्गांना सातव्या वेतन लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  

Mar 5, 2019, 10:47 PM IST

मुंबई महापालिका अर्थसंकल्प २०१९ : ३० हजार ६९२ कोटी रूपयांचा अर्थसंकल्प सादर

यावेळी महापालिका शिक्षण विभागानं तब्बल २७३३ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केलाय

Feb 4, 2019, 01:13 PM IST

विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना यंदापासून बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक

अकरावी आणि बारावीच्या विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना यंदापासून बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्यात आलीये.

Jun 16, 2018, 05:51 PM IST