सभेची जागा

राज ठाकरेंच्या 18 नोव्हेंबरच्या सभेच्या जागेवरून वाद

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची 18 नोव्हेंबरला ठाण्यात होणाऱ्या सभेच्या जागेवरुन वाद सुरु आहे. ठाणे रेल्वे स्टेशन परिसरात सभा घेण्यासाठी मनसे प्रयत्नशील आहे. 

Nov 13, 2017, 04:14 PM IST