सहल

गोव्याऐवजी 'या' देशात स्वस्तात फिरून याल

याच हंगामात नेमकं कुठे जायचं हाच अनेकांपुढे पडणारा प्रश्न... 

 

Nov 25, 2024, 11:43 AM IST

शिमला मनाली नव्हे, यंदा हिमाचलमधील 'या' Offbeat ठिकाणांना नक्की भेट द्या

Himachal Pradesh : मुख्य म्हणजे हिवाळी सहल म्हटलं की काही ठिकाणांची नावं आपोआपच सुचतात. त्यातलं एक नाव म्हणजे, हिमाचल प्रदेश. 

 

Nov 16, 2023, 04:39 PM IST

साताऱ्यातील ठोसेघर धबधबा! महाराष्ट्रात आहे हा भारतातील दुसऱ्या क्रमाकांचा उंच धबधबा

साताऱ्यातील प्रसिद्ध ठोसेघर धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी पहायला मिळते. हा भारतातील सर्वाच उंच धबधबा आहे. 

Aug 16, 2023, 04:05 PM IST

महाराष्ट्रातील माळशेज घाटातील सर्वात मोठा काळू धबधबा; इथं गेल्यावर परत यावस वाटणार नाही

माळशेज घाटातील सर्वात मोठा काळू धबधबा पर्यटकांना भुरळ घालत आहे. हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे.

Aug 15, 2023, 07:52 PM IST

Instagram Reels वर व्हायरल झालेला खोपोलीचा KP वॉटरफॉल; स्वत:च्या रिस्कवर जावं लागते

Instagram अनेक पोस्ट, रील्स  आणि फोटोस पाहून लोक  KP Falls धबधब्यावर जात आहे. येथून निसर्गाचे खूपच सुंदर दृष्य पहायला मिळते. 

 

Aug 8, 2023, 04:51 PM IST

शाहरुखच्या स्वदेश चित्रपटाची प्रेरणा असलेला महाराष्ट्रातील बारामुखी धबधबा; ग्रामस्थ पर्यटकांना येथे का येऊ देत नाहीत?

नंदुरबार जिल्ह्यातला असलेला हा बारामुखी धबधबा पर्यटकांना आकर्षित करत आहे. मात्र, सरकारच्या सुस्तावलेल्या सिस्टीमुळे ग्रामस्थांनी येथे पर्यटकांना येण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.  सातपुडा देशाचे एक मोठे पर्यटन केंद्र बनू शकते. मात्र हक्काचे खावटी अनुदान ज्या आदिवासींना मिळत नाही त्यांना पर्यटनाचा निधी मिळाले याबाबत शंकाच आहे.

Aug 7, 2023, 11:37 PM IST

ऑगस्ट महिन्यात 'इतके' दिवस बँका बंद, गैरसोय टाळण्यासाठी आजच जाणून घ्या

Bank Holiday in August 2023: नोकरदार वर्गाला बॅंकेची कामे करण्यासाठी ऑफिस आणि बॅंकेच्या वेळा पहाव्या लागतात. दोन्ही सुट्ट्या एकाच दिवशी असल्या तर बॅंकेची महत्वाची कामे होत नाहीत आणि खूप मोठी गैरसोय होते. दरम्यान ऑगस्ट महिन्यात येणाऱ्या बॅंक हॉलिडेबद्दल जाणून घेऊया. 

Jul 28, 2023, 09:25 AM IST

मुंबईच्या अगदी जवळ असलेले धबधबे, लोकल ट्रेनने तासाभरात पोहचता येईल

मुंबईच्या जवळ असलेले धबधबे. मुबई लोकल ट्रेन पकडून तुम्ही या धबधब्यांवर जाऊ असता. एका दिवसात तुम्ही येथे फिरुन रिटर्न देखील येऊ शकता. 

Jul 25, 2023, 07:55 PM IST

ऑगस्ट महिन्यात एकाच आठवड्यात तीन ते पाच सुट्ट्या; आताच तारखा पाहा आणि भटकंतीचे बेत आखा

Holidays in August 2023: नोकरदार वर्गाची चांदी; ऑगस्ट महिन्यात तुम्हीही सुट्ट्या मारण्याच्या बेतात आहात का? आता जास्तीच्या सुट्ट्या खर्ची घालायची गरज नाही. कारण, आयत्या सुट्ट्याच तुमची वाट पाहत आहेत. 

 

Jul 24, 2023, 10:11 AM IST
Pune Maval Khatal School Student On Bus Accident PT59S

पुणे : तळेगावजवळ सहलीच्या बसला अपघात

पुणे : तळेगावजवळ सहलीच्या बसला अपघात

Dec 25, 2019, 04:45 PM IST

शालेय सहलीच्या बसला अपघात

पहाटे चारच्या सुमारास घडला अपघात 

Dec 25, 2019, 08:28 AM IST
Do You Like To Live In Iglo. PT2M7S

उत्तर ध्रुवावर आता सहलीला जाता येणार

उत्तर ध्रुवावर आता सहलीला जाता येणार

Oct 27, 2019, 09:45 AM IST

उत्तर ध्रुवाची सहल, काचेच्या इग्लूत राहण्याची पर्वणी

उत्तर ध्रुवावरच्या काचेच्या इग्लूत राहण्यासाठी किती रुपये मोजावे लागतील हेही जाणून घ्या... 

Oct 5, 2019, 02:38 PM IST

मतदारांना सहलीला नेल्यास उमेदवारावर निवडणूक आयोगाची कारवाई

यासंदर्भात अगदी निनावी तक्रार आली तरी सुद्धा यावर आयोग कारवाई कऱणार 

Jul 26, 2019, 11:09 AM IST

उन्हाळ्यात 'या' थंड हवेच्या ठिकाणी नक्की करा भटकंती !

एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यानंतर शाळा कॉलेजचा सुट्ट्यांचा काळ सुरू होतो. त्यामुळे या दिवसात ट्रीपचं प्लॅनिंग सुरू होतं. अनेकजण पॅकेज टूरऐवजी स्वतःहून टूर प्लॅन  करण्याकडे अधिक भर देतात. मग वाढत्या उन्हापासून थोडे दिवस लांब जाऊन एखादी ट्रीप प्लॅन करण्याचा विचार करत असाल तर या थंड हवेच्या ठिकाणांचा नक्की विचार करून पहा.  

Feb 26, 2018, 04:19 PM IST