कष्ट अन् विज्ञानानं घडवला चमत्कार...
गरज ही शोधाची जननी असते त्यामुळेच बदल होतो आणि मग विकास... शेतीक्षेत्रात ही अशीच घोडदौड सुरु आहे. मात्र, आता शेतकऱ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनामुळे शेतकऱ्यांची गती वाढतेय. सांगली जिल्ह्यातही असाच एक बदल शेतकऱ्यांनी घडवून आणलाय.
Jul 10, 2012, 10:13 AM ISTसांगलीतून थेट दुबईला केसर आंबा
द्राक्षांनंतर आता आंब्याचीही सांगलीतून निर्यात होउ लागलीय. सांगलीतल्या प्रविण नाईक यांनी थेट दुबईला केसर आंब्याची निर्यात केलीये. पुन्हा एकदा आंबा लागवडीच्या तंत्रज्ञानाविषयी शेतकरी उत्साह दाखतायत. द्राक्षापेक्षा आंब्याचं पीक परवडत असल्याचं मत व्यक्त होतंय.
Jul 9, 2012, 11:44 PM ISTभंगारातून बनवलं हेलिकॉप्टर...
सांगलीतल्या प्रदीप मोहिते या २८ वर्षीय युवकानं भंगाराच्या वस्तूंमधून हेलिकॉप्टर तयार केलंय. सध्या हे हेलिकॉप्टर चार फूट उंच उडतं. त्याला मदतीचा हात मिळाल्यास त्याचं हेलिकॉप्टर भरारी घेऊ शकेल.
Jul 7, 2012, 11:55 PM ISTवेश्या वस्तीत सुरू झाली अंगणवाडी!
सांगलीतल्या वेश्या वस्तीतील मुलांसाठी राज्य सरकारनं पहिली अंगणवाडी सुरू केली. आणि सेक्स वर्कर अमिरबी शेख यांच्या कार्याचं आणखी एक पाऊल पुढे पडलं. चार वर्षांपूर्वी अमिरबी शेख यांनी देशातील पहिली वेश्या वस्तीतील शाळा सुरू केली.
Jul 4, 2012, 11:38 PM ISTआबांच्या कन्येची भरारी, त्याला विरोधाची तुतारी
सांगलीतल्या राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या मेळाव्यात घराणेशाहीचा मुद्दा पुढं आला. युवती मेळाव्याच्या निमित्तानं झळकलेल्या पोस्टर्सवर आबांची मुलगी स्मिता हीचा फोटो होता. त्यामुळं तीचं राजकीय लॉँचिंग आहे काय अशी चर्चा सुरु होती.
Jul 3, 2012, 09:17 PM ISTस्मिता पाटीलची राष्ट्रवादीत एंट्री
राज्याचे गृहमंत्री आर आर पाटील यांची मुलगी स्मिता पाटील हिने राजकारणात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीच्या युवती काँग्रेसच्या माध्यमातून स्मितानं राजकारणात पाऊल टाकलं आहे.
Jul 2, 2012, 08:45 PM ISTसांगलीत आहारासाठी बचगट कर्जबाजारी
कुपोषणाचं प्रमाण कमी व्हावं यासाठी अंगणवाड्यांमध्ये पोषण आहार योजना सुरू करण्यात आली. तर बचत गट सक्षम व्हावे या उद्देशानं पोषण आहाराची काम सरकारनं बचत गटांकडे दिली. पण यामुळं बचत गटांचं नुकसानच जास्त होतंय. सांगली जिल्ह्यातल्या हरीपुरमधल्या बचत गटांना कर्ज काढून आणि उसनवारीवर पोषण आहार बनवावा लागतोय.
Jun 20, 2012, 08:24 AM ISTराज्यात शेतीची नशा
सुरेंद्र गांगण
बीड, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यात अफूची शेती फोफावत आहे. बीड जिल्ह्यात प्रथम अफूच्या शेतीची पाळेमुळे दिसून आली. मात्र, ही पाळेमुळे खोलवर रूजलेली होती. कृषी अधिकाऱ्यांना चक्क चुना लावून अन्य शेतीच्या नावाखाली अफूची पेरणी केली गेली. ही पेरणी बक्कळ पैसा मिळविण्यासाठीच झाल्याचे स्पष्ट होत आहे. झटपट श्रीमंत होण्यासाठी या शेतीची नशाच शेतकऱ्याला पडलेली दिसून येत आहे.
पेट्रोल भडकलं... राज्यभर पसरलं...
पेट्रोल दरवाढ... महागाई... आणि त्यात होरपळणारी त्रस्त जनता...
मुंबई - गोवा महामार्ग, नागपूर, पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर, सांगली... आता आणखी कुठे व्हायचं बाकी आहे आंदोलन... जनतेच्या संतापाचा तीव्र उद्रेक...
आर.आर.आबा, हे वागणं बरं नव्हं !
गृहमंत्री आर. आर. पाटला यांनी जतचे पाणी तासगावला पळवल्याने जत तालुक्यात दुष्काळाची तीव्र स्थिती निर्माण झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. जतच्या सहाव्या टप्यातील मुख्य कालव्याचे काम पूर्ण असून हे पाणी मध्येच वळवल्याने हा भाग पाण्यापासून वंचित राहिला आहे.एक तर कायम दुष्काळी असा हा जत तालुका आहे, त्यातच जतचे पाणी पळवल्यानं येथील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.
May 10, 2012, 01:09 PM ISTदुष्काळाचे रण पेटले...शेतकरी संतापले...मडके फुटले!
राज्यात दुष्काळाचा प्रश्न गंभीर झालेला असताना, आता या मुदद्यावर रस्त्यावरही रण पेटायला सुरुवात झालीय. राज्यात ठिकठिकाणी सरकारविरोधाचा हा उद्रेक व्यक्त होऊ लागलाय. मुंबईत मंत्रालयाबाहेर रिपाईतर्फे मटकाफोड आंदोलन करण्यात आलय
May 7, 2012, 07:23 PM ISTदुष्काळावर राजकारण नको- आबा
ज्यावर दुष्काळासारखी नैसर्गिक आपत्ती आली असताना साऱ्यांनी हातात हात घालून सामोर जाणं गरजेचं असतं. मात्र दुष्काळाच्या गंभीर प्रश्नावर विरोधक राजकारण करत असल्याची टीका गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी केली आहे.
May 7, 2012, 09:55 AM ISTभाजप कार्यकर्त्याची दगडाने ठेचून हत्या
सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरमध्ये भाजप युवामोर्चाच्या शहराध्यक्ष शंकर गवंडी यांची हत्या करण्यात आली आहे. या हत्याप्रकरणी इस्लामपूर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
Apr 21, 2012, 02:34 PM ISTसांगलीमधली परिस्थिती 'जैसे थे'च!
सांगली जिल्ह्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती जैसे-थेच आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतरही स्थितीत फारसा फरक पडलेला नाही. पाण्याची टंचाई आणि चाऱ्याच्या कमतरतेनं ग्रामस्थांची आणि जनावरांची परवड कायम आहे.
Apr 14, 2012, 10:29 PM ISTदाम्पत्याची तीन मुलींसह आत्महत्या
वाढती महागाई, घाट्यातली शेती आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून एका दाम्पत्यानं तीन मुलींसह जीवनच संपवण्याचा प्रयत्न केल्याची ह्रदयद्रावक घटना सांगली जिल्ह्यात घडलीय.... पोटच्या पोरांना विष पाजण्यापर्यंत हतबल झालेल्या या दाम्पत्याच्या कृत्यानं शेतक-याची दयनिय अवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे.
Apr 11, 2012, 12:42 PM IST