साध्वी प्रज्ञा मूर्ख, 'त्या' भाजपमध्ये असणे दुर्दैव- मधू चव्हाण
साध्वी प्रज्ञा यांनी अनेकदा महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसे याचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे.
Feb 1, 2020, 09:17 AM ISTमुंबई : आमदार महाशय 'हेमंत करकरे' बनून विधानसभेत दाखल झाले
मुंबई : आमदार महाशय 'हेमंत करकरे' बनून विधानसभेत दाखल झाले | Mumbai NCP MLA Prakash Gajbhiye Enter Vidhan Bhan In Police Uniform Creating Tension
Jun 26, 2019, 01:45 PM IST...आणि राष्ट्रवादीचे आमदार 'हेमंत करकरे' बनून विधानसभेत दाखल झाले
राष्ट्रवादीच्या या आमदार महाशयांनी आजचा दिवस चांगलाच गाजवला
Jun 26, 2019, 01:24 PM ISTElection results 2019 : काँग्रेसच्या दिग्विजय सिंहांवर साध्वी प्रज्ञा भारी
साध्वी प्रज्ञा हिनं केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे या मतदारसंघासहीत सगळा देशच ढवळून निघाला
May 23, 2019, 02:32 PM IST'नथूरामायण' चिघळलं, साध्वीच्या वादग्रस्त वक्तव्यावर भाजपा अध्यक्षांकडून नोटीस
'नथूराम गोडसेंबाबत भाजपा नेत्यांच्या 'त्या' वक्तव्यांचा आणि पक्षाचा काही देणं-घेणं नाही'
May 17, 2019, 01:17 PM ISTनथुराम गोडसे देशभक्त- साध्वी प्रज्ञा
नथुराम गोडसे देशभक्त- साध्वी प्रज्ञा
May 16, 2019, 08:25 PM ISTसाध्वी प्रज्ञाच्या बचावासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी सरसावले, म्हणतात...
भाजपनं प्रज्ञा ठाकूर हिला भोपाळमधून उमेदवारी दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजप सरकारमध्ये भ्रष्टाचाराचा एकही आरोपी नसल्याचं म्हटलंय
May 7, 2019, 01:49 PM ISTभोपाळ : बुरखाबंदीवर साध्वी प्रज्ञा म्हणतात...
भोपाळ : बुरखाबंदीवर साध्वी प्रज्ञा म्हणतात...
May 1, 2019, 05:00 PM ISTप्रिया दत्त यांच्या ट्विटला साध्वी प्रज्ञा यांचे प्रत्युत्तर
साध्वी प्रज्ञा २००८ सालच्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी आहेत. सध्या त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.
Apr 22, 2019, 02:25 PM ISTजावेद अख्तर म्हणतात, भाजपकडून साध्वी प्रज्ञा ठाकूरची निवड योग्यच
साध्वी प्रज्ञा सिंह हिनं बुधवारी काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह यांच्यावर सनातन धर्माला अपमानित करण्याचा आरोप केला
Apr 18, 2019, 10:41 AM ISTकाँग्रेस सरकारच्या षडयंत्रातून अर्धमुक्त - साध्वी प्रज्ञा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 27, 2017, 07:00 PM ISTसाध्वी प्रज्ञाला ब्रेस्ट कॅन्सरच्या उपचारासाठी जामीनाची मागणी
साध्वी प्रज्ञाला ब्रेस्ट कॅन्सर आहे, तिला शस्त्रक्रियेची गरज असल्याचं कारण तिच्या वकिलांनी मुंबई हायकोर्टाला दिले आहे
Aug 21, 2016, 06:07 PM IST