पुन्हा कोरोनाचे रुग्ण आढळल्याने न्यूझीलंडमध्ये सार्वत्रिक निवडणुका पुढे ढकलल्या
कोरोनामुक्त झालेल्या न्यूझीलंडमध्ये 102 दिवसानंतर पुन्हा कोरोनाचे रुग्ण आढळले
Aug 17, 2020, 03:10 PM ISTनेपाळ | सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 9, 2017, 02:59 PM ISTथेरेसांचा अतिविश्वास नडला, बहुमत मिळवण्यात अयशस्वी
एखादी बऱ्यापैकी स्थिर अर्थव्यवस्था, स्थिर राजकीय स्थिती एखाद्या महत्वाकांक्षी राजकारणी व्यक्तीमुळे कशी अस्थिरतेच्या गर्तेत लोटली जाते यांचं उत्तम उदाहरण आज ब्रिटनमध्ये बघायला मिळतंय. आज जाहीर झालेल्या मध्यावधी निवडणुकांच्या निकालांमुळे ब्रिटीश संसदेत त्रिशंकू स्थिती निर्माण झाली. थेरेसा मे यांचा अतिधाडसी निर्णय ब्रिटीश जनतेला अनिश्चिततेच्या नव्या अंधारात लोटणारा ठरणार आहे.
Jun 9, 2017, 10:55 PM ISTब्रिटनमध्ये आज मतदान
ब्रिटनमधील सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज मतदान होतंय. मतदानाआधी जाहीर झालेल्या अंदाजांमध्ये थेरेसा मे यांच्या कॉन्झर्वेटीव पक्षाला पसंती मिळालीय.
Jun 8, 2017, 10:39 AM ISTसांगली - शिराळा नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 24, 2017, 06:24 PM IST