PHOTO: नववर्षाच्या स्वागतासाठी किंग खान अलिबागला रवाना; कॅमेरा दिसताच हुडीने लपवला चेहरा
Shahrukh Khan Photos: सोशल मीडियावर शाहरुख खानचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. ज्यामध्ये तो हुडीने आपला चेहरा लपवताना दिसत आहे.
Dec 29, 2024, 06:40 PM IST'मी व्हिडीओ लीक करेन' आर्यन खानने दिली होती अनन्याला धमकी, अभिनेत्रीने सांगितले कारण
'मी व्हिडीओ लीक करेन' अशी आर्यन खानने अनन्या पांडेला दिली होती धमकी. अभिनेत्रीने सांगितले ब्लॅकमेलिंगचे कारण
Oct 13, 2024, 07:43 PM ISTशाहरुख खानच्या 'किंग' चित्रपटासंदर्भात मोठी अपडेट समोर, 2025 मध्ये प्रदर्शित होणार का?
शाहरुख खान सध्या मुलगी सुहाना खानसोबत 'किंग' चित्रपटाच्या तयारीत व्यस्त आहे. याच चित्रपटातून शाहरुख कान पुन्हा एकदा कमबॅक करणार आहे. दरम्यान, 'किंग' चित्रपटासंदर्भात एक नवीन माहिती समोर आली आहे.
Sep 6, 2024, 02:04 PM IST'बच्चन कुटुंबाची सून...', सोशल मीडियावर रंगतेय चर्चा... कारण ठरतेय 'ही' गोष्ट
Agastya Nanda Suhana Khan: बच्चन कुटुंबाची सून... सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या त्या फोटोमुळे एकच चर्चा
Jul 24, 2024, 03:09 PM ISTएक चित्रपट, 2 जाहीरात... तरी सुहानाकडे इतक्या कोटींची संपत्ती
Suhana Khan Net Worth : किंग खान अर्थात शाहरुखची आजही बॉलिवूडवर बादशाहत कायम आहे. शाहरुख खानबरोबरच त्याची लाडकी लेक सुहाना खानही तितकीच चर्चेत असते. अवघ्या 24 व्या वर्षात सुहाना खान कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीची मालकीन आहे.
May 23, 2024, 09:47 PM ISTSuhana Khan Net Worth: वयाच्या 24 व्या वर्षी शाहरुख खानची लाडकी आहे कोट्यवधींची मालकीण, सुहानाच्या बॉयफ्रेंडसाठी वडिलांचे आहेत 'हे' 7 नियम
Suhana Khan Net Worth : स्टार किड्सपैकी एक असलेली सुहाना खान हिचा आज 24 व्या वाढदिवस आहे. तिच्या संपत्तीचा आकडा ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल.
May 22, 2024, 10:29 AM ISTसुहाना खानबरोबरची 'ती' मिस्ट्री गर्ल कोण?
IPL 2024 : इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलच्या प्रत्येक हंगामात एक मिस्ट्री गर्ल कॅमेरात कैद होते. आयपीएलचा सतरावा हंगामही याला अपवाद नाही. कोलकाता नाईट रायडर्सच्या सामन्यादरम्यान अशीच एक मिस्ट्री गर्ल सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे
Apr 26, 2024, 08:22 PM IST'बॉयफ्रेंडला दुसरी मुलगी आवडत असेल तर...' Ditching वर सुहानाचं स्पष्ट मत
Suhana Khan Views on Boyfriend : सुहाना खानचा नवा चित्रपट हा लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. यावेळी तिनं एका मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे तिला जर का डचिंगचा अनुभव आला तर ती काय करेल यावर तिनं भाष्य केले आहे.
Aug 30, 2023, 04:18 PM ISTसिक्किमच्या 'या' महिला पोलीस अधिकारीचं सौंदर्यपाहून नेटकरी घायाळ, कॉस्मेटिक कंपनीची बनली Brand Ambassador
कॉस्मेटिक कंपनी Maybelline ने आपल्या ब्यूटी ब्रँड अॅम्बेसेडरसाठी एक खास कार्यक्रम ठेवला होता. यात त्यांनी आपल्या ब्रँड अॅम्बेसडर्सना लाँच केलं. यात सुहाना खानचा (Suhana Khan) समावेश आहे. याशिवाय आणखी एक चेहरा चर्चेत आहे. या मॉडेलचं नाव आहे एक्शा केरुंग (Eksha Kerung)
Apr 16, 2023, 06:06 PM IST
Suhana Khan ने शेअर केला ग्लॅमरस फोटो, पण शाहरुखच्या कमेंटने झाली पोलखोल
क्या यार पापा! Suhana Khan ला अतिउत्साह नडला; शाहरुखनंच केली पोलखोल, सुहानाच्या फोटोवर केलेल्या कमेंटची सोशल मीडियावर चर्चा
Jan 24, 2023, 04:51 PM ISTShahrukh ची लेक अडकणार लग्नबंधनात; होणार बीग बींच्या घरची सून
Suhana Khan आणि Agastya Nanda रिलेशनशिपमध्ये? सोशल मीडियावर तो फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल
Jan 5, 2023, 04:51 PM ISTSuhana Khan नं आई गौरीसोबत असं केलं नवीन वर्षाचे स्वागत, शाहरुखच्या लेकीचा लूक चर्चेचा विषय
Suhana Khan आणि Gauri Khan चे पार्टीचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. यंदाच्या वर्षी त्यांनी दुबईत नवीन वर्षाचे स्वागत केले.
Jan 1, 2023, 10:41 AM ISTशाहरुख खानच्या लेकीला मिस्ट्री बॉयच्या मिठीत पाहून चाहते हैराण; फोटो व्हायरल
बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानची मुलगी सुहाना खानचे फोटो अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात
Dec 14, 2022, 04:43 PM ISTसुहानाने सावळ्यावरून ट्रोल करणाऱ्यांना दिलं चोख प्रत्युत्तर
'आपण भारतीय आहोत आणि भारतीयांचा रंगा हा नैसर्गिकरित्या सावळा असतो. '
Sep 30, 2020, 11:28 AM IST
शाहरूखच्या लेकीचा पहिला लघुपट प्रदर्शित
लवकरचं करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण..
Nov 18, 2019, 05:22 PM IST