सुहास पळशीकर यांच्या कार्यालयावर हल्ला

सुहास पळशीकरांच्या कार्यालयावर हल्ला

NCERT च्या पुस्तकातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यंगचित्रावरून राजकीय विश्लेषक सुहास पळशीकर यांच्या पुणे विद्यापीठातल्या ऑफिसवर हल्ला करण्यात आला आहे.

May 12, 2012, 03:40 PM IST