हनुमान

सेहवागने सचिनला म्हटलं राम आणि स्वत: झाला हनुमान

सेहवागने शेअर केला असा फोटो

Jun 9, 2018, 04:27 PM IST

शेपूट तोडून हनुमान लंकेतच राहिला; राजू शेट्टींचा सदाभाऊंना टोला

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी, सरकार आणि सदाभाऊ खोत यांच्यातील संघर्ष अधीक कडवा बनत चालला आहे. कर्जमाफीच्या मुद्यावरून राजू शेट्टी यांनी सरकारला रावणाची उपमा दिली आहे. तर, जुने सरकारी सदाभाऊ खोत यांना शेपूट तुटलेला हनुमान असा टोला हाणला आहे.

Sep 27, 2017, 03:48 PM IST

संजीवनी बूटीसाठी उत्तराखंड सरकार करणार २५ कोटींचा खर्च

ऱामायणात लक्ष्मणाचा जीव वाचविण्यासाठी वापरण्यात आलेली संजीवनी बूटीचा शोध घेण्याचे उत्तराखंड सरकारने ठरविलेय. यासाठी सरकार तब्बल २५ कोटींचा खर्च करणार आहे. 

Jul 29, 2016, 10:42 AM IST

टॅक्स भरला नाही म्हणून हनुमानाला नोटीस

बिहारच्या आरामध्ये महापालिकेनं चक्क हनुमानालाच टॅक्स भरायची नोटीस पाठवली आहे.

Apr 24, 2016, 07:34 PM IST

अधिकाऱ्याला माकड म्हणणे, एवढं महागात पडू शकतं?

जळगाव नगरपालिका घरकुल घोटाळा प्रकरणातील एक कथित किस्सा पुन्हा चर्चेला आला आहे. कारण घरकुल घोटाळ्यातील विशेष कोर्टात फिर्यादी डॉ. प्रवीण गेडाम यांची उलट तपासणी करण्यात आली.

Apr 14, 2016, 07:00 PM IST

...इथं मुस्लिम मुलाच्या रुपात हनुमान अवतरलाय

इंडोनेशियामधेय हनुमानानं एका मुलाच्या रुपात अवतार घेतलाय, अशी चर्चा सुरू आहे. 

Apr 14, 2016, 03:28 PM IST

हनुमान अजूनही जिवंत ?

पवनपूत्र हनुमानाचं धैर्य, शौर्य आणि ताकद याची आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे. हनुमानाचे जगभरामध्ये अनेक भक्तही आहेत. या कोट्यवधी भक्तांचं दैवत म्हणजेच हनुमान अजून जिवंत आहे का ? रामायण-महाभारतामध्ये असलेला हनुमान अजूनही जिवंत असल्याचे दाखले दिले जातात.

Feb 4, 2016, 06:49 PM IST

असे केल्याने हनुमान करतील तुमचे सर्व कष्ट दूर

भारतात अशी कोणतीही जागा नसेल जेथे हनुमानाची पूजा केली जात नसेल. रामदूत हनुमान हे भक्ती, सेवा, श्रद्धा आणि समर्पण याची मूर्ती आहे. हनुमान हे चरित्र आणि ब्रम्हचर्य व्रत याची प्रेरणा देतात. हनुमान हे संयम, पवित्रता आणि शिस्त याचे उत्कृष्ट उदाहरण आहे.

Dec 1, 2015, 04:31 PM IST

साईबाबा विरुद्ध हनुमान पोस्टर वॉर, संघाची उडी

साईबाबा विरुद्ध हनुमान पोस्टर वॉरमध्ये आता आरएसएसनंही उडी मारली. साईबाबांनी आपण देव असल्याचं कधीच म्हंटलं नव्हतं ते फक्त संत होते असं आरएसएसनं म्हंटलय. 

Nov 1, 2015, 04:44 PM IST

व्हिडिओ : पाहा, याच गुंफेत झाला होता हनुमानाचा जन्म!

श्रीरामभक्त हनुमानाचा जन्म कुठे झाला होता? या प्रश्नाचं उत्तर कदाचित तुम्हाला देणं कठिण जाईल... हेच ठिकाण आम्ही तुम्हाला दाखवत आहोत. 

Jun 10, 2015, 04:02 PM IST

हे पाहा... 'पवनपुत्र हनुमाना'चं आधार कार्ड!

एखाद्या व्यक्तीच्या नावाचं आधार कार्ड तुम्ही पाहिलं असेल... देवाच्या नावाचंही आधार कार्ड तुम्हाला पाहायला मिळालं तर... 

Sep 11, 2014, 12:56 PM IST

जेव्हा सहा वर्षांच्या मुलाला उगवलं शेपूट...

उत्तर प्रदेशात एका सहा वर्षांच्या मुलाला सध्या देवत्व बहाल केलं गेलंय... आजुबाजुचे लोक इतकंच काय तर कुटुंबीयही देव समजून त्याची पूजा करतात... त्याचं कारण म्हणजे या मुलाला उगवलेलं शेपूट...

Apr 16, 2014, 08:15 AM IST