१२-१२ कोणी साधला मुहूर्त ?
आजचा १२-१२-१२ चा मुहूर्त साधत विरोधकांनी सरकारच्या नावानं शिमगा केला. ठीक १२ वाजून १२ मिनिटांनी विरोधी पक्षांचे आमदार विधान भवनाबाहेर आले आणि त्यांनी सरकारच्या निषेधात घोषणाबाजी केली. १२-१२-१२च्या निमित्तानं राज्याला लोडशेडिंगमुक्त करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. यात सरकारला अपयश आल्याचा हा आगळा निषेध विरोधकांनी केला.
Dec 12, 2012, 07:46 PM IST१२.१२.१२. ऐतिहासिक क्षण आहे शुभ मंगलकारी
काही असे ऐतिहासिक क्षण असतात की त्यात प्रत्येकाला वाटते की काही तरी नवीन करावे आणि त्यामुळे त्यांचे जीवन सुखमय आणि तो क्षण आयुष्यभर लक्षात राहील.
Dec 11, 2012, 08:08 PM IST