सोनाक्षी आणि किरण खेर घेतायेत सब्सिडीतील धान्य!
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा, किरण खेर जर उत्तराखंडच्या गावात सब्सिडीवालं धान्य रांगेत लागून घेत असले तर... हो असं घडतंय उत्तराखंडच्या रुडकी या गावात.
Oct 17, 2014, 02:02 PM ISTअखेर जयललितांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा, जामीन मंजूर
बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी दोषी ठरलेल्या आणि चार वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा झालेल्या तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांना अखेर जामीन मंजूर झाल्यानं त्यांच्या समर्थकांनी चार दिवस आधीच दिवाळी साजरी करण्यास सुरूवात केली आहे.
Oct 17, 2014, 01:00 PM IST‘चाणक्य’च्या एक्झिट पोलमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत!
‘चाणक्य’च्या एक्झिट पोलमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आलाय. भाजपला नंबर एक, तर शिवसेना दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरणार आहे. तर काँग्रेस, राष्ट्रवादी तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर असतील असा अंदाज आहे. मनसेला पाचव्या स्थानावर समाधान मानावं लागणार असल्याचं दिसतंय.
Oct 15, 2014, 08:33 PM ISTएक्झिट पोलमध्ये हरियाणात भाजप अव्वल!
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जवळपास ६२ टक्के मतदान झालं असल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलंय. तर हरियाणामध्ये संध्याकाळी ६ वाजेपर्यंत ७३ टक्के मतदान झालंय. झी मीडिया आणि तालिमच्या एक्झिटपोलनुसार दोन्ही राज्यांमध्ये भारतीय जनता पक्ष पहिल्या नंबरवर असेल.
Oct 15, 2014, 08:08 PM ISTमोदींवरील टीका खपवून घेतली जाणार नाही- नितीन गडकरी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शिवसेनेकडून करण्यात येणारी टीका यापुढं खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज दिलाय.
Oct 15, 2014, 07:29 PM ISTराज्यात शिवसेनेचीच लाट, उद्धव ठाकरेंना ठाम विश्वास
राज्यात शिवसेनेची सुप्त लाट असून, आज ती बाहेर पडली असल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांना सांगितलं. उद्धव ठाकरे यांनी मुंबईमध्ये कुटुंबीयांसमवेत बुधवारी सकाळी मतदान केलं. मतदानानंतर त्यांनी शिवसेनेचं पूर्ण बहुमताचंच सरकार राज्यात सत्तेवर येईल, असा दावा केला.
Oct 15, 2014, 06:54 PM ISTजिलेबी-गाठिया भाजपच्या लोढांना महागात पडणार?
आज मतदान होतंय, पण अनेक उमेदवार कोणत्या ना कोणत्या कारणानं अडचणीत आले आहेत. असेच एक भाजपचे श्रीमंत आणि दिग्गज उमेदवार मंगलप्रभात लोढा. मुंबईतील मलबार हिल मतदारसंघातील ते उमेदवार आहेत. निवडणूक आयोगाकडे त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केल्यानं लोढा अडचणीत येण्याची शक्यता आहे.
Oct 15, 2014, 05:42 PM ISTकाँग्रेस स्वबळावर सत्ता स्थापणार- हर्षवर्धन पाटील
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 15, 2014, 04:50 PM ISTराष्ट्रवादीलाच बहुमत मिळेल - आर.आर.पाटील
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 15, 2014, 04:50 PM ISTतुम्हाला राजकारण्यांच्या नावानं शिमगा करायचा हक्क नाही - सलमान
महाराष्ट्रात दुपारी तीन वाजेपर्यंत सरासरी 38.33 टक्के तर मुंबईत फक्त 41 टक्के मतदान झालं आहे. मतदानासाठी मुंबईसह महाराष्ट्रातील काही भागात सामान्य नागरिक अजूनही घरा बाहेर पडलेला नाही. पण मुंबईत अभिनेते आणि कलाकारांनी सकाळपासूनच मतदान केंद्रांवर उपस्थिती लावत मतदारांना आवाहन केलं.
Oct 15, 2014, 04:47 PM ISTअमळनेरमधील पैशांचं वाटप कॅमेऱ्यात कैद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 15, 2014, 03:47 PM ISTगूगल ट्रेंड: ऑनलाइन सर्चमध्ये राज ठाकरे अव्वल
महाराष्ट्रतील विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे ऑनलाइन जगतामध्ये सर्वाधिक लोकप्रिय राजकीय नेते ठरले आहेत. विशेष म्हणजे भाजपनं सोशल मीडियावर प्रचाराचा जोर दिला असूनही या ऑनलाइन युद्धात राज ठाकरेंनी भाजपवरही मात केली आहे.
Oct 15, 2014, 02:20 PM ISTधक्कादायक: झोनल ऑफिसरच्या घरी चार इव्हीएम मशीन्स सापडल्या
वसईमध्ये एका झोनल ऑफिसरच्या घरी एक दोन नाही तर तब्बल चार इव्हीएम मशीन्स सापडल्या आहेत. अशोक मांद्रे असं या अधिकाऱ्याचं नाव आहे. वसईच्या गोलानी परिसरातल्या घरी या मशीन्स सापडल्या.
Oct 15, 2014, 01:42 PM ISTविदर्भात मतदान केंद्रावर वीज कोसळून पोलीस कर्मचारी ठार, 8 जखमी
सावनेर इथल्या पारशिवनी आवडेघाटातील मतदान केंद्रावर वीज कोसळून एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झालाय. काही वेळापूर्वी या मतदान केंद्रावर वीज कोसळून काही जण जखमी झाले होते, त्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
Oct 15, 2014, 01:15 PM ISTजाणून घ्या: मासिक पाळी संदर्भातील 10 गैरसमज
सर्व महिलांना मासिक पाळी येते. यावर सार्वजनिक रुपात चर्चा करणं त्या टाळतात. पण मासिक पाळीसंदर्भात अनेक गैरसमज समाजात पसरले आहेत. महिलांना हे माहिती असायला हवं की, ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. कोणत्याही अंधविश्वासावर विश्वास न ठेवता मासिक पाळीची वैज्ञानिक माहिती घेणं आवश्यक आहे.
Oct 14, 2014, 09:19 PM IST