काँग्रेसला पडलाय आदिवासींचा विसर - नरेंद्र मोदी
स्वातंत्र्याच्या लढाईत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या आदिवासी समाजाचा काँग्रेसला विसर पडला असून इतक्या वर्षांत त्यांनी आदिवासी समाजाच्या हितासाठी एकही काम केलं नाही, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला. विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस असून पालघरमधील सभेत बोलताना पंतप्रधानांनी काँग्रेसवर कडाडून टीका करत आपल्या आत्तापर्यंतच्या कामाचा जनतेला लेखाजोगाही दिला.
Oct 13, 2014, 01:37 PM ISTझी 24 तास ओपिनियन पोल फेज 3
Oct 13, 2014, 12:49 PM ISTउद्धव ठाकरेंनी जाहीर केली 'ती' महत्त्वपूर्ण घोषणा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 12, 2014, 11:05 PM ISTओपिनियन पोल: विधानसभा निवडणुकीत भाजप सेंच्युरी ठोकणार
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप सेन्चुरी ठोकणार आहे. भाजपला सर्वाधिक म्हणजे ११० जागा मिळतील, असा अंदाज 'झी 24 तास' आणि 'तालीम' रिसर्च संस्थेच्या ओपिनियन पोलमध्ये व्यक्त करण्यात आलाय.
Oct 12, 2014, 10:43 PM ISTमोदींच्या सभेला गुजरामधून माणसं आणली - उद्धव ठाकरे
उद्धव यांच्या भाषणात मोदी आणि भाजपच मुख्य लक्ष्य होतं. सुरुवातीलाच त्यांनी मोदींच्या बोरिवलीतील सभेला गुजरातमधून बसेस भरभरून माणसे आणली गेल्याचा आरोप केला. आजपर्यंत आमचं प्रेम अनुभवलंत आता शिवसेनेच्या अंगाराची धग सोसा, असा इशाराही उद्धव यांनी भाजपला दिला.
Oct 12, 2014, 10:11 PM ISTनरेंद्र मोदींनी इतिहासाचा अभ्यास करावा, राज ठाकरेंची टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 12, 2014, 09:55 PM ISTशिवसेनेच्या सुवर्णमहोत्सवाला किमान ५० योजना पूर्ण करणार - उद्धव
शिवसेनेचा २०१६ मध्ये सुवर्णमहोत्सव आहे. या महोत्सव विशेष करण्यासाठी राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री असले आणि तोपर्यंत राज्यातील किमान ५० योजना शिवसेनेच्या सरकरानं पूर्ण केलेल्या असतील, अशी घोषणा आज उद्धव ठाकरेंनी केली.
Oct 12, 2014, 09:46 PM ISTनरेंद्र मोदींनी इतिहासाचा अभ्यास करावा, राज ठाकरेंची टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इतिहासाचा अभ्यास करावा, महाभारताच्या काळात अमेरिका नव्हती, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदींवर केलीय. गिरगावला मनसेचे उमेदवार राजेंद्र शिरोडकर यांच्या प्रचारासाठी ते आले होते.
Oct 12, 2014, 09:17 PM ISTनरेंद्र मोदींचं नांदेडमधील संपूर्ण भाषण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 12, 2014, 07:52 PM ISTमुंबई, महाराष्ट्राची शक्ती देशाच्या विकासासाठी मला आवश्यक- मोदी
आज प्रचाराचा अखेरचा रविवार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची ठाण्यात सभा झालीय. या सभेत बोलतांना मोदींनी देशाच्या विकासासाठी मुंबई, महाराष्ट्राची शक्ती किती आवश्यक आहे, याबद्दल सांगितलं. तसंच काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर सडकून टीका केली. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात मोदींच्या या सभेला भरघोस प्रतिसाद मिळाला असून शिवसेना-मनसेबद्दल ते काहीही बोलले नाहीत.
Oct 12, 2014, 07:40 PM ISTनाट्यसंमेलन अध्यक्षपदी अभिनेत्री, गायिका फैय्याज यांची निवड
९५ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध अभिनेत्री, गायिका फैय्याज शेख यांची निवड करण्यात आली. येत्या ३०, ३१ जानेवारी आणि १ फेब्रुवारी रोजी बेळगाव इथं ९५ वं नाट्यसंमेलन आयोजित करण्यात आलं आहे.
Oct 12, 2014, 06:51 PM IST१०० दिवसांत काळापैसा आणण्याचं आश्वासन कुठे गेलं?- अजित पवार
मोदी सरकारनं लोकसभा निवडणुकीवेळी १०० दिवसांत काळा पैसा भारतात आणण्याची घोषणा केली होती. पण आता सरकार येऊन ६ महिने झाले. या घोषणेचं झालं, असा सवाल माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विचारलाय. ते पुण्यात बोलत होते.
Oct 12, 2014, 06:13 PM ISTUPDATE – राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुततो, पुसतो, जाळा, बलात्कार करण्याची भाषा- राज ठाकरे
आज विधानसभा निवडणूक २०१४ प्रचाराचा अखेरचा रविवार आहे. मतदानाला अवघे दोन दिवस उरले आहेत. अशात आज सर्वच पक्षांचा निवडणूक प्रचार शिगेला पोहोचलाय. सर्वच महत्त्वांच्या नेत्यांच्या ४-५ सभा आहेत. तर अनेक नेते आपल्या मतदारसंघात ठिय्या मांडून आहेत. प्रत्येक जण एकमेकांवर तोंडसुख घेतांना दिसतायेत.
Oct 12, 2014, 05:38 PM ISTअंबानींची तिसरी पिढी मैदानात
अंबानींची तिसरी पिढी आता उद्योगाच्या मैदानात उतरत आहे. रिलायन्स उद्योगसमूहाच्या संचालक मंडळात मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश आणि मुलगी इशा अंबानी आजपासून सक्रीय झाले आहेत.
Oct 12, 2014, 04:16 PM ISTपाकच्या 'नापाक' कारवाया सुरूच, 'संयुक्त राष्ट्रा'कडे धाव, LOC वर तणाव
जम्मू काश्मीरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याकडून सतत गोळीबार होत असतानाही, पाकिस्तानन आता भारताकडून जोरदार गोळीबार होत असल्याचा कांगावा करत संयुक्त राष्ट्रसंघाकडे धाव घेतलीय.
Oct 12, 2014, 03:50 PM IST