ट्विंकल खन्नाच्या 50व्या वाढदिवसानिमित्त अक्षय कुमारने शेअर केला मजेशीर व्हिडीओ; एकदा तुम्ही पाहाचं
ट्विंकल खन्ना 29 डिसेंबर रोजी 50 वर्षांची झाली आणि यानिमित्ताने तिला तिच्या चाहत्यांकडून आणि बॉलिवूड सेलिब्रिटींनी अनेक शुभेच्छा दिल्या आहेत. तिच्या वाढदिवसाच्या खास दिवशी, तिचा पती अक्षय कुमारने एक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ट्विंकल खन्ना मोकळेपणाने डान्स करताना दिसत आहे.
Dec 31, 2024, 02:22 PM IST
बॉलिवूडमधून मोठी बातमी । 55 सेलिब्रेटींना कोरोनाची लागण
Karan Johar's 50th birthday bash becomes a super-spreader event : बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहर याच्या 50 व्या वाढदिवसाची पार्टी एक सुपर-स्प्रेडर इव्हेंट ठरली आहे. कारण जवळपास 55 स्टार कलाकार पाहुण्यांना कोविड-19 ची लागण झाली आहे.
Jun 5, 2022, 11:23 AM ISTवयाच्या ५० व्या वर्षी 'ही' अभिनेत्री अडकणार लग्नबंधनात
अभिनेत्रीने स्वतः केला खुलासा
Oct 24, 2020, 05:11 PM ISTGauri Khan's 50th birthday: शाहरुखच्या पत्नीबद्दल 'या' खास गोष्टी माहितीयेत?
गौरी खान आणि शाहरुख खान हे कलाविश्वातील एक स्टार कपल आहे.
Oct 8, 2020, 05:55 PM IST
शाहरुख खाने ५० व्या वाढदिवसानिमित्त केक कापला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 2, 2015, 08:53 PM IST