Mumbai Indians कडून खेळणार बॉलिवूड स्टारचा मुलगा! 4 शतकं ठोकून मिळवली जागा
Mumbai Indians : आयपीएल 2025 सुरु होण्यासाठी आता जवळपास फक्त 1 महिना शिल्लक आहे. 22 मार्च पासून आयपीएलच्या नव्या सीजनला सुरुवात होणार असून यात एकूण 10 संघ सहभागी होणार आहेत. मुंबई इंडियन्स ही आयपीएलमधील सर्वात लोकप्रिय आणि यशस्वी फ्रेंचायझी असून ते जगभरातील इतर लीगमध्ये सुद्धा सहभागी होत असतात. आता बॉलिवूड अभिनेत्याचा मुलगा देखील मुंबई इंडियन्स सोबत खेळताना दिसणार आहे.
Feb 22, 2025, 01:09 PM IST10 मॅचमध्ये 8 शतकं, 90+ स्ट्राइक रेट, IPL गाजवायला 'तो' येतोय... मित्राची टीम लावणार बोली? किंमत...
IPL 2025 Auction 8 century In 10 Matches: या क्रिकेटपटूचं बॉलिवूड आणि क्रिकेट विश्वातील नामांकित क्रिकेटपटूबरोबरचं कनेक्शन सध्या चर्चेत असलं तरी या खेळाडूने स्वत:ला ज्या बेस प्राइजवर लिस्ट केलं आहे ती सुद्धा चांगलीच चर्चेत आहे. या खेळाडूबद्दल जाणून घेऊयात...
Nov 13, 2024, 03:56 PM ISTचित्रपट निर्मात्याच्या मुलाची जबरदस्त फलंदाजी, मोडला ब्रॅडमनचा विक्रम! सलग दोन डावात ठोकले द्विशतक
Ranji Trophy: चित्रपट निर्मात्याचा मुलगा भारतीय क्रिकेटमध्ये खूप चर्चेत असतो. त्याने रणजीमध्ये एकापाठोपाठ एक द्विशतक झळकावले आहे. त्याने डॉन ब्रॅडमनचा विक्रमही मोडला आहे.
Oct 29, 2024, 07:56 AM IST