'मी सिद्ध करणार...', अमिषा पटेलने 'गदर 2' च्या दिग्दर्शकाचा 'तो' खासगी व्हिडीओ केला शेअर; सर्वांसमोर केलं उघड
बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेलने (Ameesha Patel) याआधी एका मुलाखतीत 'गदर 2' च्या क्लायमॅक्समध्ये मी व्हिलनला ठार करणार होती, पण दिग्दर्शक अनिल शर्मा (Anil Sharma) यांनी स्क्रिप्टमध्ये बदल केले असा दावा केला होता. यावर अनिल शर्मा यांनी सांगितलं होतं की, बदल केल्यानंतर अमिषा पटेलला कल्पना दिली होती.
Feb 13, 2025, 06:28 PM IST
46 वर्षाच्या सकीनाने पाण्यात लावली आग; अमीषा पटेलचा पिंक बिकिनीतील VIDEO व्हायरल
Ameesha Patel Video Viral: अमिषा पटेलचे व्हिडीओ आणि फोटो इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. अशातच आता अमिषा पटेलचा स्विमिंग पूलमधील व्हिडिओ सध्या इन्स्टाग्रामवर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.
Aug 18, 2023, 09:08 PM ISTअमिषा पटेलची गाजलेली प्रेमप्रकरणं! आलिया भट्टच्या जवळच्या व्यक्तीशी जोडलं होतं नावं
Amisha Patel Birthday: कहो ना प्यार हैं या चित्रपटात अभिनेत्री अमिषा पटेल हिनं प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. त्यामुळे सर्वत्र चर्चा होती ती म्हणजे हृतिक रोशन आणि अमिषा पटेल हिच्या केमेस्ट्रीची. आज हा चित्रपट प्रदर्शित होऊन 23 वर्षे झाली आहेत परंतु आजही हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात आहेत.
Jun 9, 2023, 02:30 PM IST