'मला फ्लॅट स्क्रीन टीव्ही म्हणायचे,' अनन्या पांडेने सांगितला धक्कादायक अनुभव, 'माझं शरीर...'
बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेने (Ananya Panday) शाळेमध्ये चिडवल्याने आपल्या शरीराबद्दल वाटणारी असुरक्षितता आणि अभिनय करताना सौंदर्याप्रती असणारी मानकं यांचा दबाव यावर भाष्य केलं आहे.
Jan 7, 2025, 08:01 PM IST
आलिशान बंगला, एकशे एक कार कलेक्शन..! 26 व्या वर्षी कोट्यधीश अभिनेत्रीचं अनेक अभिनेत्यांशी जोडलं गेलं नाव
Entertainment : आज आपण अशा अभिनेत्रीबद्दल बोलणार आहोत, जी वयाच्या 26 व्या वर्षी कोट्यवधी मालकीण असून कमी वयातच तिचे अनेक अभिनेत्यांशी तिचं नाव जोडला गेलं.
Oct 30, 2024, 12:17 PM IST