anil sharma

...तर ‘गदर’ 2 गटार झाला असता! 'गदर 3' बद्दल बोलताना असं का म्हणाली अमीषा पटेल?

Ameesha Patel on Gadar 3 : अमीषा पटेलनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत 'गदर 3' विषयी बोलताना ...तर ‘गदर’ 2 गटार झाला असता! असं का म्हणाली? 

Jun 15, 2024, 11:55 AM IST

सनी देओलच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! 'गदर 3' च्या शूटिंगला लवकरच होणार सुरुवात

'गदर 2' हा बॉलिवूडचा गेल्या वर्षी गाजलेल्या चित्रपटांमध्ये एक आहे. या चित्रपटांनं बॉक्स ऑफिसवर नवा इतिहास रचला आहे. या चित्रपटाचा पहिला भाग 'गदर-एक प्रेम कथा' हा या चित्रपटाचा पहिला भाग आहे. तब्बल 22 वर्षांनी हा चित्रपट आला आहे. आता सनी देओलच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. 

Jan 20, 2024, 07:00 PM IST

Nana Patekar : 'नाना माझे फेवरेट होते, पण आता...', कानशिलात लगावलेल्या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल!

Nana Patekar Slap Fan : काही गैरसमज झाल्यामुळे हा संपूर्ण प्रकार घडला आहे. कृपया मला माफ करा. मी पुन्हा कधीच असा प्रकार करणार नाही, असं नाना पाटेकर यांनी म्हटलं होतं. त्यावर कानाशिलात खाणारा तरुण म्हणतो...

Nov 16, 2023, 08:05 PM IST

बिकिनी घातलेल्या 'या' अभिनेत्याला ओळखलंत? 'गदर 2'च्या दिग्दर्शकांनी दिला होता रोल

Anil Sharma Naseeruddin Shah Bikini: चित्रपटातील भुमिकेसाठी अनेक प्रयोग करावे लागतात. असाच एक प्रयोग नसीरूद्दीन शहा यांनीही केला होता. याची आठवण सध्या अनील शर्मा यांनी सांगितली आहे. 

Sep 30, 2023, 09:14 PM IST

जेव्हा कॉस्मेटिक सर्जरी बिघडल्यानंतर रडली होती प्रियंका, दिग्दर्शकाने सांगितला किस्सा...

गदर 2' सिनेमाचे दिग्दर्शक अनिल शर्माने प्रियांका चोप्राच्या करिअरवर मोठं वक्तव्य केलं आहे. प्रियांका चित्रपटसृष्टी सोडण्याच्या मार्गावर होती कारण त्या काळात तिला अनेक चित्रपटांमधून काढून टाकण्यात आलं होतं. अशी अनेक वक्तव्य त्यांनी दिलेल्या मुलाखतीत केली आहेत.

Sep 29, 2023, 01:20 PM IST

'गदर 2' हिट होणं धोकादायक ट्रेंड; नसीरुद्दीन शाह यांच्या टीकेला अनिल शर्मांचं उत्तर, 'तुम्ही ना आधी..'

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी 'गदर 2' चित्रपटावर केलेल्या टीकेनंतर दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी त्यांना उत्तर दिलं आहे. चित्रपट पाहिल्यानंतर तुमचं मत बदलेल असा दावा अनिल शर्मा यांनी केला आहे. 

 

Sep 14, 2023, 03:12 PM IST

'...तर मी गदर 3 ला नकार देणार', अमिषा पटेलचं विधान ऐकून अनिल शर्मा संतापले; म्हणाले 'तिला काय वाटतं...'

अमिषा पटेलने जर 'गदर 3' मध्ये आपल्या वाट्याला महत्तपूर्ण भूमिका नसेल तर नकार देणार असं स्पष्ट केलं आहे. दरम्यान, तिच्या या विधानावर दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी प्रतिक्रिया दिली असून तिला उत्तर दिलं आहे. 

 

Sep 2, 2023, 12:50 PM IST

गेली 40 वर्ष एकही पुरस्कार न मिळवलेले अनिल शर्मा Gadar 2 ऑस्करला नेणार? पाहा काय म्हणाले...

Gadar 2 Oscar Anil Sharma: सध्या चर्चा आहे ती म्हणजे 'गदर 2' या चित्रपटाची. त्यातून आता हा चित्रपट ऑस्करला पाठवण्यासाठी दिग्दर्शक तयारी करत आहेत. यावेळी त्यांनी आपल्याला गेल्या चाळीस वर्षात एकही पुरस्कार मिळाला नसल्याची खंतही व्यक्त केली आहे. 

Sep 1, 2023, 01:43 PM IST

अमिषा पटेलला खूप माज, वडील श्रीमंत असल्याने...; 'गदर 2' च्या यशानंतर अनिल शर्मा स्पष्टच बोलले

दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी अमिषा पटेलच्या स्वभावावर बोलताना ती फार श्रीमंत कुटुंबातून येते असं सांगितलं आहे. तसंच आपण जेव्हा तिची गदर चित्रपटासाठी निवड केली तेव्हा ती अभिनयात फार कच्ची होती असंही सांगितलं आहे. 

 

Aug 30, 2023, 11:41 AM IST

हेमा मालिनी यांनी पाहिला गदर 2; सनी देओल आधी 'या' गोष्टींचे केलं कौतुक

Hema Malini Review on Gadar 2: सध्या चर्चा आहे ती म्हणजे 'गदर 2' या चित्रपटाची. यावेळी या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. हा चित्रपट सध्या सर्वत्र गाजतो आहे. यावेळी ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांनीही 'गदर 2' ची प्रसंशा केली आहे. 

Aug 20, 2023, 10:50 AM IST

'गदर 2' सुरु असतानाच बॉम्बस्फोट! समोर आलं धक्कादायक कारण

Gadar 2 Bomb Blast : एकीकडे चित्रपटगृहात  'गदर 2' चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी केली होती तर दुसरीकडे चित्रपटगृहाच्या बाहेर बॉम्ब ब्लास झाला. या घटनेचं कारण आता समोर आलं आहे. 

Aug 19, 2023, 11:33 AM IST

सनी देओल, अमीषा पटेल नव्हे तर 'या' प्रसिद्ध कलाकारांना होती 'गदर' चित्रपटाची ऑफर!

Gadar 2 Casting : 'गदर 2' या चित्रपटाला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली आहे. त्यासोबत सनी देओल आणि अमीषा पटेल यांनी प्रेक्षकांच्या मनात तारा सिंग आणि सकीना म्हणून त्यांची जागा मिळवली. पण तुम्हाला एक गोष्ट माहित आहे का की त्यांच्या आधी दुसऱ्या कलाकारांना हा चित्रपट ऑफर करण्यात आला होता. 

Aug 17, 2023, 03:16 PM IST

Gadar 3 कधी येणार? सनी देओलनं दिलेलं उत्तर ऐकून चाहत्यांची उत्सुकता वाढली

Gadar 3 : 'गदर 2' नंतर आता त्याचा तिसरा भाग कधी येणार अशी चर्चा सुरु असताना आता सनी देओलनं त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यानं दिलेल्या उत्तरानं सगळ्यांना आनंद झाला आहे. 

Aug 15, 2023, 03:21 PM IST

Viral Video: क्रेझ असावी तर अशी! 'गदर 2' पाहण्यासाठी ट्रॅक्टरवर पोहोचले फॅन्स, आनंद महिंद्रा म्हणतात...

Sunny Deol Crazy Fans Reached With Tractors: राजस्थानमध्ये ट्रॅक्टरवर Gadar 2 पाहण्यासाठी लोकांची गर्दी झालीये. हे पाहून मला खूप आनंद का झालाय. याचा अंदाज लावण्यासाठी कोणतीही बक्षिस नाही, असं आनंद महिंद्रा (Anand Mahindra) म्हणाले आहेत.

Aug 14, 2023, 09:12 AM IST

भाऊ सनी देओलच्या 'गदर 2' चित्रपटाचा ईशा देओलने दिला Review; एका वाक्यात म्हणाली...

अखेर चित्रपटगृहांमध्ये सनी देओल आणि अमिषा पटेलची मुख्य भूमिका असणारा 'गदर 2' चित्रपट रिलीज झाला आहे. 

 

Aug 11, 2023, 07:39 PM IST