सोनू सूदच्या अडचणीत वाढ, अभिनेत्याविरुद्ध अटक वॉरंट जारी, नेमकं प्रकरण काय?
10 लाख रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणात सोनू सूदला न्यायालयात साक्ष देण्यासाठी वारंवार बोलावण्यात आले होते, परंतु तो एकदाही हजर राहिला नाही. या संदर्भात, आता त्याच्या अटकेसाठी वॉरंट जारी करण्यात आले आहे.
Feb 7, 2025, 01:04 PM IST