आज आधिवेशनात तापणार 'लोकपाल'चा मुद्दा?
संसदेच्या बजेट अधिवेशनला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस असून आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर सभागृहात चर्चा होणार आहे. या चर्चेशिवाय अधिवेशनचा आजचा दिवस वादळी ठरण्याची शक्यता आहे.
Mar 13, 2012, 09:33 AM ISTपी.चिदंबरम यांनी राजीनामा द्यावा- भाजप
पी.चिदंबरम यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपने केली आहे.
Feb 2, 2012, 01:32 PM ISTममता सरकारवर प्रसन्न होणार का ?
राज्यसभेत लोकपाल विधेयकावर महाचर्चा सुरु आहे. पंतप्रधान आणि प्रणव मुखर्जींची ममता बॅनर्जींशी चर्चा सुरु आहे. तृणमुल काँग्रेसला मनवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. लोकपालसाठी संख्याबळ जुळवण्याची कसरत सुरु आहे. सरकारकडे राज्यसभेत पुरेसं संख्याबळ नाही.
Dec 31, 2011, 09:33 AM ISTसिंघवींचा भाजपावर कडाडून हल्ला
लोकपाल विधेयकावर राज्यसभेत चर्चेच्या दरम्यान काँग्रेसचे वरिष्ठ नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी भारतीय जनता पार्टी विधेयक मंजुर न करण्यासाठी बहाणे बनवत असल्याचं आरोप केला. देशहित लक्षात घेऊन विधेयक मंजुर करा असं आवाहन सिंघवी यांनी केलं. भाजपा या मुद्दावर स्पष्ट भूमिका घेत नसल्याचा आरोपही केला.
Dec 29, 2011, 05:55 PM ISTसरकारी लोकपालची राज्यांवर गदा - जेटली
केंद्राच्या सरकारी लोकपालमुळे राज्य सरकारांच्या अधिकारांवर गदा येण्याची भीती आहे. लोकपाल विधेयकातल्या विसंगतींवर भाजपाचे अरूण जेटली यांनी जोरदार हल्लाबोल केला. यावेळी सक्षम लोकपाल आणण्याची मागणी त्यांनी केली.
Dec 29, 2011, 01:32 PM IST