पाक स्पर्धकांच्या ‘सूरक्षेत्र’ला मनसेचा विरोध
‘सूर क्षेत्र’ या टीव्ही शोला पुन्हा एकदा वादाला सामोर जावं लागणार आहे. या शोमध्ये आठ भारतीय आणि आठ पाकिस्तानी गायकांमध्ये जुगलबंदी रंगणार आहे.
Aug 30, 2012, 01:52 PM ISTआशाताई 'जज'च्या भूमिकेत...
इंडियन आयडॉल – ६ मध्ये अनु मलिक, सुनिधी चौहान आणि सलीम मर्चंट यांच्यासोबत संगीतक्षेत्रातली आणखी एक हस्ती आपल्याला सेटवर पाहायला मिळेल. ती व्यक्ती म्हणजे दुसरं तिसरं कुणी नसून खुद्द आशा भोसले आपल्याला ‘जज’च्या भूमिकेत दिसतील.
May 30, 2012, 12:03 PM ISTआशा भोसले गिनिजमध्ये
ज्यांच्या आवाजाने रसिक श्रोते मंत्रमुग्ध होतात, अशा सर्वांच्या लाडक्या प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्या नावाची नोंद आता गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आलीय.
Nov 5, 2011, 01:25 PM IST