अथिया शेट्टीने चाहत्यांना नववर्षाच्या शुभेच्छा; शेअर केला बेबी बंपचा फोटो
बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी लवकरच आई होणार आहे. नववर्षाच्या शुभेच्छांसोबत तिने बेबी बंप फ्लॉंट करताचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामध्ये तिचा पती म्हणजेचं भारतीय क्रिकेटर केएल राहुल देखील तिच्या सोबत आहे. ज्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे.
Jan 2, 2025, 04:50 PM ISTके एल राहुल आणि संजीव गोयंका यांच्यातील कथित वादादरम्यान अथिया शेट्टीची पोस्ट व्हायरल, 'वादळानंतर...'
Athiya Shetty Shares Cryptic Post: लखनऊचा कर्णधार के एल राहुल (KL Rahul) आणि संघमालक संजीव गोयंका (Sanjeev Goenka) यांच्यातील संभाषणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यांच्यातील कथित वाद रंगला असतानाच के एल राहुलती पत्नी अथिया शेट्टीने (Athiya Shetty) इंस्टाग्रामला (Instagram) पोस्ट शेअर केली आहे.
May 14, 2024, 05:52 PM IST
'...तोपर्यंत मला पप्पा बोलायचं नाही,' सुनील शेट्टीने के एल राहुलला खडसावलं, VIDEO व्हायरल
IPL 2024: आयपीएल स्पर्धा आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. यादरम्यान ड्रीम 11 च्या जाहिरातींनी क्रिकेटरसिकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. एका जाहिरातील के एल राहुल आपले सासरे सुनील शेट्टीसह झळकला आहे.
Mar 20, 2024, 02:53 PM IST
10 लाख मासिक भाडं, ओपन पूल अन्... राहुल, अथिय्याच्या 4BHK घराचे Inside फोटो
KL Rahul Athiya Shetty 4BHK House Photos: के. एल. राहुल आणि अथिय्या शेट्टी हे दोघे याच वर्षी विवाहबंधनात अडकले.
Nov 21, 2023, 01:39 PM ISTVIDEO : अनुष्का, अथिया स्क्रीनवर दिसताच हरभजनने केलेल्या 'त्या' कमेंटमुळे वाद! म्हणाला, 'क्रिकेटबद्दल...'
World Cup 2023 Final Ind vs Aus : भारताचा माजी फिरकीपटू समालोचक हरभजन सिंग अनुष्का शर्मा आणि अथिया शेट्टीवर कमेंट करून अडचणीत सापडला आहे. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Nov 20, 2023, 08:51 AM ISTवडील सुपरस्टार, तरी मुलीचे 3 चित्रपट फ्लॉप; काम मिळत नसलं तरी कमावते कोटी
आज बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांचं फिल्मी बॅकग्राऊंड आहे. कोणाचे आई-वडील तर कोणाचे आजी-आजोबा. पण त्यातही असे अनेक कलाकार आहेत जे स्टारडमच्या बाबतमी आई-वडिलांना मागे टाकू शकले नाही. त्यापैकी एक म्हणजे अभिनेता सुनील शेट्टीची लेक अथिया शेट्टी आहे. आज अथियाचा वाढदिवस आहे.
Nov 5, 2023, 11:15 AM ISTअथिया शेट्टीचा रॅम्प वॉक नाही तर 'या' गोष्टीला पाहून तुम्हालाही होईल हसू अनावर
Athiya Shetty : अथिया शेट्टीनं रॅम्प बॉक केला असला तरी लक्ष वेधलं एका दुसऱ्याच गोष्टीनं सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओनं वेधलं सगळ्यांचं लक्ष....
Oct 14, 2023, 03:31 PM ISTविराट, केएल राहुलच शतक, अनुष्का-अथियाची पोस्ट चर्चेत
Entertainment : एशिया कप स्पर्धेत भारत-पाकिस्तान सामन्यात अनेक रेकॉर्ड्स झाले. भारताने पाकिस्तानाचा तब्बल 228 धावांनी धुव्वा उडवला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताने पाकिस्तानवर आतापर्यंतचा मिळवलेला हा सर्वात मोठा विजय ठरला आहे. या विजयाचे शिल्पकार ठरलेत ते विराट कोहली आणि केएल राहुल
Sep 11, 2023, 11:59 PM ISTमलायकाच नव्हे, 'या' सातजणींसोबत रिलेशनशिपमध्ये होता अर्जुन कपूर!
बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोरा यांचा ब्रेकअप झाल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. तर दुसरीकडे मलायकाचा नुकताच एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यावरून असं म्हटलं जात आहे की तिनं न बोलता या ब्रेकअपच्या चर्चांना होकार दिला आहे. चला जाणून घेऊया... मलायका आधी अर्जुनचं नाव कोणत्या सेलिब्रिटींशी जोडलं होतं अर्जुनचं नाव...
Aug 26, 2023, 01:43 PM ISTसुनील शेट्टीकडून लेकीला प्रेमळ संसारिक सल्ला; मात्र जावयाला दिली WARNING
Suniel Shetty Advice To Daughter Warns Son-In-Law: क्रिकेटपटू के. एल. राहुलने 2023 च्या सुरुवातीला अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टीबरोबर लग्न केलं. लग्नापूर्वी अनेक महिन्यांपासून हे दोघे एकमेकांना डेट करत होते. सुनील शेट्टीने आता संसरासंदर्भात लेकीला सल्ला तर जवयाला इशारा दिला आहे.
Jul 15, 2023, 11:42 AM ISTदेखणं रूप, रूबाबदार व्यक्तिमत्त्व, चित्रपटही मिळाले... पण बॉलिवूडमध्ये फ्लॉप ठरले 'हे' स्टारकिड्स
Bollywood Star Kids Who Have Floped Careers: बॉलिवूडमध्ये प्रत्येकालाच यश मिळते असं नाही. त्यातून आता चर्चा आहे ती म्हणजे अशाच काही स्टारकीड्सची. ज्यांची चर्चा सर्वत्र रंगली आहे आता यावेळी आपण पाहुया की या लिस्टमध्ये कोणकोण आहे.
Jul 14, 2023, 06:43 PM IST"मुलांना भारतीय शाळेत शिकवायचेच नव्हते...", Sunil Shetty चा मोठा खुलासा
Sunil Shetty : सुनील शेट्टीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याच्या मुलांना भारतीय शाळेत का शिकवायचे नव्हते त्याविषयी सांगितलं आहे. त्याच्या या निर्णयामुळे काय बदल झाला याविषयी सांगत त्यानं अथियानं अचानक अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णयाविषयी देखील सांगितले.
Jul 3, 2023, 12:46 PM ISTKL Rahul Video: केएल राहुलच्या 'त्या' व्हिडिओवर अखेर आथियाने दिली कबुली; नवऱ्याचा बचाव करत म्हणाली...
KL Rahul Viral Video: व्हायरल झालेला व्हिडिओ लंडनमधील एका स्ट्रिप क्लबचा (strip club) आहे, जिथं केएल राहुल (KL Rahul) एन्जॉय करताना दिसत आहे. त्यावर आता राहुलची पत्नी आथिया शेट्टीने (Athiya Shetty) एक पोस्ट लिहिली आहे.
May 28, 2023, 12:45 AM ISTSunil Shetty यांच्या होणाऱ्या सुनेने, KL Rahul आणि अथियाच्या लग्नातील Unseen Photo केले शेअर
Ahan Shetty च्या गर्लफ्रेंडनं सोशल मीडियावर अथिया आणि केएल राहुलच्या लग्नातील काही खास आणि अनसीन फोटो शेअर केले होते. हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.
Feb 4, 2023, 06:14 PM ISTAthiya Shetty Bold: लग्नानंतर अथिया एकदम दिसली बोल्ड ! मंगळसूत्र-सिंदूर तर दूरच, शर्टची बटणे उघडी...
Athiya Shetty and KL Rahul : काही दिवसांपूर्वी लग्नाच्या बेडीत अडकलेली अथिया शेट्टी एकदम बोल्ड दिसली. केएल राहुल यांच्यासोबत काल रात्री पहिल्यांदाच एकत्र दिसली. दरम्यान, अथियाला तिच्या बोल्ड अंदाजावरुन तिला ट्रोल करत आहेत. अथिया जीन्स पॅन्ट आणि शर्टवर होती.
Jan 31, 2023, 08:54 AM IST