रोहित शर्माच्या स्वप्नांचा चुराडा करणारी 'ती' अखेर निवृत्त
Marnus Labuschange bat retire : रोहित शर्माचं स्वप्न मोडणारी ती निवृत्त झाली आहे. ती नेमकी कोण? असा सवाल विचारला जातोय.
Aug 12, 2024, 06:19 PM IST16 चेंडूत अर्धशतक, 8 षटकार... टी20 वर्ल्ड कपपूर्वी आयपीएल स्टार खेळाडूची बॅट तळपली
T20 World Cup 2024 : आयपीएल संपलंय आणि आणि आता क्रिकेट प्रेमींना उत्सुकता आहे ती T20 वर्ल्ड कप स्पर्धेची. येत्या 2 तारखेला टी20 वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे, पण त्यापूर्वी झालेल्या सराव सामन्यात आयपीएलमधल्या स्टार खेळाडूने आपल्या बॅटने धमाल उडवून दिली.
May 31, 2024, 04:49 PM ISTSuryakumar Yadav: टॉसवेळी सूर्याने खिशातून काढलं नाणं आणि...; ऑस्ट्रेलिया कर्णधारही गोंधळला, पाहा नेमकं काय घडलं
Suryakumar Yadav: या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मॅथ्यू वेडने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रायपूरच्या क्रिकेट स्टेडियममध्ये टॉस उडवताना सूर्याने ( Suryakumar yadav ) असं कृत्य केलं ज्यामुळे पाहणाऱ्यांना हसू आवरलं नाही.
Dec 2, 2023, 11:08 AM ISTटीम इंडिया विजयाची हॅटट्रीक करणार? सूर्याची यंग ब्रिगेड तिसऱ्या टी20 सामन्यासाठी सज्ज
Ind vs Aus T20 Series : आयसीसी विश्वचषक स्पर्धेनंतर भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान पाच सामन्यांची टी20 मालिका खेळवली जात आहे. यातले दोन सामने खेळवले गेले असून टीम इंडियाने दोन्ही सामने जिंकले आहेत. आता मंगळवारी विजयाची हॅटट्रीक करण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरणार आहे.
Nov 27, 2023, 09:48 PM ISTपाच वेळा वर्ल्ड कप विजेत्या ऑस्ट्रेलियाचा सलग दुसरा पराभव, दक्षिण आफ्रिकेने उडवला धुव्वा
ICC World Cup 2023 : विश्वचषक स्पर्धेचं सर्वाधिक जेतेपदं नावावर असलेल्या ऑस्ट्रेलियाला झालंय काय असा प्रश्न क्रिकेट चाहते विचारतायत. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाला सलग दुसऱ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.
Oct 12, 2023, 09:45 PM ISTODI World Cup 2023: 9 शहरात टीम इंडियाचे सामने. पाहा कसा आहे या मैदानांवरचा रेकॉर्ड
ICC World Cup 2023 Schedule : भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्व चषक स्पर्धेचं वेळापत्रक (Scheduled) अखेर जाहीर झालं आहे. 42 दिवसात टीम इंडिया 9 मैदानांवर विश्व चषकाचे (WC 2023) सामने खेळणार आहे. जाणून घेऊया या मैदानावरचा टीम इंडियाचा (Team India) इतिहास
Jun 27, 2023, 08:54 PM ISTIND vs AUS ODI: रोहित शर्मानंतर टीम इंडियाला अजून एक धक्का; 'हा' धडाकेबाज क्रिकेटपटू सीरिजमधून OUT
IND vs AUS ODI: 17 मार्चपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये वनडे सारिज सुरु होणार आहे. टीम इंडियाविरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिली वनडे वानखेडे स्टेडियममध्ये खेळवली जाणार आहे. ही सिरीज सुरु होण्यापूर्वीच टीम इंडियाला अजून एक धक्का बसला आहे. टीमचा कर्णधार रोहित शर्मानंतर (Rohit sharma) आता अजून एक मॅचविनर खेळाडू बाहेर झाला आहे.
Mar 16, 2023, 04:31 PM ISTIND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलियाला आमने सामने, पहिल्या कसोटीसाठी अशी आहे टीम इंडियाची Playing 11
IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात टीम इंडियातल्या दिग्गजांचं भवितव्य पणाला लागणार, दोन युवा खेळाडूंचं होणार कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण?
Feb 8, 2023, 10:28 PM ISTSharad Pawarयांचा हा VIDEO होतोय व्हायरल..Sunil Chhetri आणि पवारांचं काय कनेक्शन?
नेते शरद पवार यांना हाताने ढकलून पटकन मंचावरून उतरण्यास सांगितले!
Sep 19, 2022, 07:15 PM ISTवाढदिवसाआधीच लेकीला पोरकं करून गेला Andrew Symonds
खेळ कुणाला नियतीचा कळला! पत्नीपासून वेगळं राहायचा Andrew Symonds, लेकीलाही वाढदिवसाआधी पोरकं करून गेला...
May 18, 2022, 04:26 PM ISTकार अपघातात Andrew Symonds चं निधन, क्रिकेट विश्वावर शोककळा
शेन वॉर्ननंतर जगात आपल्या आगळ्या वेगळ्या कौशल्यासाठी प्रसिद्ध असलेला दिग्गज माजी क्रिकेटपटूचं निधन झालं आहे.
May 15, 2022, 07:41 AM ISTजिंकल्याची पार्टी करणं क्रिकेटपटूंना पडलं महागात, पोलिसांनी दाखवला इंगा
आधी जिंकल्याची पार्टी आणि नंतर पोलीस ठाण्याची वारी, क्रिकेटपटूंना पार्टी पडली भारी
Jan 18, 2022, 08:06 PM ISTभारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या टीमची घोषणा
भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या टीमची घोषणा करण्यात आली आहे.
Dec 18, 2019, 07:05 PM ISTऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाच्या बसवर अज्ञाताची दगडफेक
ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचे खेळाडू प्रवास करत असलेल्या बसवर दगडफेक झाल्याची घटना घडीला आहे. हे खेळाडू सामना संपल्यानंतर आपल्या विश्रामगृहाकडे निघाले होते. दरम्यान, अज्ञात इसमाने या बसवर दगड भिरकावला. यात कोणत्याही खेळाडूला दुखापत झाली नाही. मात्र, बसचे मोठे नुकसाना झाले.
Oct 11, 2017, 08:49 AM ISTऑसींचे बॅड लक, मेहनतीवर `पाणी`
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील ऍशेसमधील तिसरी टेस्ट पावसाच्या व्यत्ययामुळे अखेर ड्रॉ झाली.
Aug 6, 2013, 07:38 PM IST