bollywod couple

ट्विंकल खन्नाच्या 50व्या वाढदिवसानिमित्त अक्षय कुमारने शेअर केला मजेशीर व्हिडीओ; एकदा तुम्ही पाहाचं

ट्विंकल खन्ना 29 डिसेंबर रोजी 50 वर्षांची झाली आणि यानिमित्ताने तिला तिच्या चाहत्यांकडून आणि बॉलिवूड सेलिब्रिटींनी अनेक शुभेच्छा दिल्या आहेत. तिच्या वाढदिवसाच्या खास दिवशी, तिचा पती अक्षय कुमारने एक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ट्विंकल खन्ना मोकळेपणाने डान्स करताना दिसत आहे.

 

Dec 31, 2024, 02:22 PM IST