हे आहे बॉलिवूडच्या हॉट सीन्सचं वास्तव!
बॉलिवूडच्या कित्येक सिनेमांमध्ये आता हॉट सीन्सचा भडीमार होत असतो. अलिकडे तर अनेक नव्या हिरोईन्स हॉट सीन्स देण्यात अजिबात घाबरत नाहीत. पण काही असे सीन्स देण्यास नकार देतात.
Oct 16, 2017, 02:33 PM IST‘मिस दिवा ग्रॅन्ड फिनाले’मध्ये मलायकाचा जलवा (फोटो गॅलरी)
Oct 12, 2017, 06:20 PM ISTसनी लिओनीची नवीन कार पाहिली का?
बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीने नुकतीच एक लक्झरी कार घेतली. या कारचा फोटो तिने सोशल मीडियात शेअर केलाय. सनीने इटलीची प्रसिद्ध Ghibli Nerissimo ही आलिशान कार घेतली असून या कारची किंमत १.१४ कोटी रुपये इतकी आहे.
Oct 10, 2017, 07:21 PM ISTरेखाच्या आयुष्यात आले १० पुरूष, तरीही आज एकटी!
रेखा ही आजही बॉलिवूडमध्ये चर्चेत असते. आजही तिच्या अदांचे लाखो दिवाने आहेत. तिच्या सिनेमांसोबत तिच्या पर्सनल आयुष्याबाबतही जोरदार चर्चा असते. रेखाचं खाजगी आयुष्य एखाद्या वादळापेक्षा कमी नव्हतं. रेखाने दोन लग्ने केली.
Oct 10, 2017, 01:00 PM ISTअनुष्काचे अजून एका नव्या क्षेत्रात पदार्पण...
बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करण्यास अनुष्का शर्मा यशस्वी ठरली.
Oct 4, 2017, 10:38 PM ISTएका पार्टीत जॅकी श्रॉफने तब्बूवर केला होता जबरदस्तीचा प्रयत्न!
‘गोलमाल अगेन’ या सिनेमाच्या माध्यमातून अभिनेत्री तब्बू पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे. तब्बू ब-याच वर्षांनी कॉमेडी करताना दिसणार आहे. या सिनेमाची स्क्रीप्ट न वाचताच तिने हा सिनेमा साईन केला होता.
Sep 26, 2017, 07:26 PM ISTकरिना कपूरच्या या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत?
बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर ही ब-याच काळापासून पडद्यावर दिसली नसली तरी तिची लोकप्रित कमी झालेली नाहीये. आज करिनाचा ३७वा वाढदिवस आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तिच्याशी संबंधीत अनेक गोष्टींची चर्चा होत आहे.
Sep 21, 2017, 01:16 PM IST'पद्मावती'तील दीपिकाचा फर्स्ट लूक रिलीज
संजय लीला भन्साली यांच्या आगामी बहुचर्चीत ‘पद्मावती’ सिनेमातील दीपिकाचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. आज घटस्थापनेच्या दिवशी हा लूक रिलीज करण्यात आला असून यासोबतच सिनेमाची रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे.
Sep 21, 2017, 09:13 AM IST‘द ड्रामा कंपनी’ या शोमध्ये सनी लिओनीची मजा-मस्ती, बघा फोटो
Sep 14, 2017, 08:17 PM ISTकंगना राणावतच्या कमेंटवर प्रियंका चोप्राची प्रतिक्रिया
कंगना राणावत ही तिच्या आगामी ‘सिमरन’ या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये खूपच बिझी आहे. यादरम्यान एका मुलाखतीमध्ये कंगना म्हणाली की, ती अभिनयासोबत इंडस्ट्रीतील आणखीही काही गोष्ट शिकत आहे.
Sep 13, 2017, 09:57 PM ISTबॉलिवूड । दीपिका आणि कंगनामध्ये रंगणार स्पर्धा?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 12, 2017, 09:01 PM ISTमाझ्याकडे आता गमावण्यासाठी काहीच नाही - कंगना
कंगना राणावत हिने तिच्या मुलाखतीतून अनेक कलाकारांवर केलेल्या आरोपामुळे ती चांगलीच वादात सापडली आहे. कंगनाने तिच्या आत्तापर्यंतच्या करिअरमध्ये बरंच नाव कमवलं आणि तीन राष्ट्रीय पुरस्कारही मिळवले.
Sep 11, 2017, 04:56 PM ISTबॉलिवूडची 'ही' फ्लॉप अभिनेत्री सांभाळतेय ६०० कोटींचा बिजनेस...
नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री ट्युलिप जोशी हीच आज ३८ व वाढदिवस आहे. ११ सप्टेंबर १९७९ मध्ये एका गुजराती कुटुंबात तिचा जन्म झाला.
Sep 11, 2017, 03:09 PM ISTफोटोग्राफर्सना मारहाणीनंतर शिल्पाने केलीए ही पोस्ट
या प्रकरणावर शिल्पाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केली आहे.
Sep 9, 2017, 04:36 PM ISTलता मंगेशकर चक्क 'या' अभिनेत्रीच्या आवाजाच्या प्रेमात !
बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्री अभिनयाबरोबरच गायन क्षेत्रातही आपला हात आजमावून पाहत आहेत. श्रद्धा कपूर, प्रियंका चोप्रा, आलीय भट्ट या अभिनेत्रींनी चित्रपटात गाणे गायले आहे. अशातच भारताची गानकोकीळा लता मंगेशकर यांनी अभिनेत्री श्रद्धा कपूर हीच्या आवाजाबाबत एक व्यक्तव केले आहे.
Sep 7, 2017, 09:00 PM IST